IBPS RRB Recruitment 2023
IBPS RRB Recruitment 2023 : The IBPS RRB recruitment 2023 has the new openings for Officer Scale I, II, III & Office Assistant posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about IBPS RRB Recruitment 2023. This recruitment is opening for 8600+ Officer Scale I, II, III & Office Assistant posts. Application is received through Online Mode and last date for application is 21st June 2023. For more details read this page for latest job updates.
IBPS RRB मार्फत मोठी भरती २०२३ : IBPS RRB विभाग भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी ऑफिसर स्केल १, २,३ आणि ऑफिस असिस्टंट पदाच्या ८६००+ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे. या पेज वर IBPS RRB विभाग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या
IBPS RRB Recruitment 2023
एकूण पदे : ८६००+
जाहिरात क्र : CRP RRBs XII
पदाचे नाव :
१. ऑफिसर स्केल १, २, ३
२. ऑफिस असिस्टंट
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
ऑफिसर स्केल १ (असिस्टंट मॅनेजर) | कोणत्याही शाखेतील पदवी | ५५३८ |
ऑफिसर स्केल २ (कृषी अधिकारी) | (a) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष (b) 02 वर्षे अनुभव | २४८५ |
ऑफिसर स्केल २ (मार्केटिंग ऑफिसर) | (a) MBA (मार्केटिंग) (b) 01 वर्ष अनुभव | ६० |
ऑफिसर स्केल २ (ट्रेझरी मॅनेजर) | (a) CA/MBA (फायनांस) (b) 01 वर्ष अनुभव | ३ |
ऑफिसर स्केल २ (Law) | (a) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (b) 02 वर्षे अनुभव | ८ |
ऑफिसर स्केल २ (CA) | (a) CA (b) 01 वर्ष अनुभव | २४ |
ऑफिसर स्केल २ (IT) | (a) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी (b) 01 वर्ष अनुभव | २१ |
ऑफिसर स्केल २ (जनरल बँकिंग ऑफिसर) | (a) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (b) 02 वर्षे अनुभव | ६७ |
ऑफिसर स्केल ३ (सिनियर मॅनेजर) | (a) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (b) 05 वर्षे अनुभव | ३३२ |
ऑफिस असिस्टंट | कोणत्याही शाखेतील पदवी | ७३ |
TOTAL | ८६११ |
वय :
१ जून २०२३ रोजी १८ ते २७ वर्ष ( SC/ST : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट )
पदाचे नाव | वय |
ऑफिसर स्केल १ | १८ ते ३० वर्षे |
ऑफिसर स्केल २ | २१ ते ३२ वर्षे |
ऑफिसर स्केल ३ | २१ ते ४० वर्षे |
ऑफिस असिस्टंट | १८ ते २८ वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव | फी | SC/ST/PWD |
ऑफिसर स्केल १, २, ३ | ८५०/- | १७५/- |
ऑफिस असिस्टंट | ८५०/- | १७५/- |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २१ जून २०२३ |
पूर्व परीक्षा | ऑगस्ट २०२३ |
मुख्य परीक्षा | सप्टेंबर २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी IBPS RRB भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे
३) अर्ज करण्यासाठी https://www.ibps.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज २३ जानेवारी २०२३ ते २१ जून २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी https://www.ibps.in/ या वेबसाइट ल भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for IBPS RRB Recruitment 2023 online through the Intelligence Bureau official website.
2. The official website is https://www.ibps.in/
3. Application only taken from this portal for IBPS RRB recruitment 2023.
4. Application taken till 21st June 2023.
5. for more details of IBPS RRB recruitment 2023 ,visit this website https://www.ibps.in/
Selection Process
The IBPS RRB Bharti 2023 includes the following most important stages:
- Preliminary Examination
- Mains Examination
- Personal Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | IBPS RRB Recruitment 2023 |
Category | Banking Jobs |
Post Name | १. ऑफिसर स्केल १, २, ३ २. ऑफिस असिस्टंट |
Vacancies | 8600+ |
Salary | Notify Later |
Exam Date | ऑगस्ट २०२३ |
Job Location | संपूर्ण भारत |
Last date of Application | २१ जून 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links for IBPS RRB Recruitment 2023 :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Apply Online | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.