Download Pan Card Online | पॅनकार्ड डाऊनलोड करा केवळ 5 मिनटात मोबाईल वरून: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Download Pan Card Online In Marathi मोबाईल वरुन पॅनकार्ड 5 मिनटात डाऊनलोड करण्याबद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Download Pan Card Online In Marathi

मित्रानो,पॅनकार्ड हे प्रत्येक शासकीय किंवा निमशासकीय कामांसाठी अतिशय महत्वाचे कागदपत्र झाले आहे. मग ते शासकीय योजना चा लाभ असा, सरकारी नोकरी असो, बँकेचे काम असो किंवा इतर कोणतेही काम यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पॅनकार्ड. जर तुमचे पॅनकार्ड हरवले असेल किंवा घरी विसरले असेल Download Pan Card Online In तर तुम्ही फक्त 5 मिनटात तुमच्या मोबाईल वरून पॅनकार्ड डाऊनलोड करू शकता. या पॅनकार्ड ची PDF किंवा सॉफ्ट कॉपी पण वापरू शकता.

सरकार देणार व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज, येथे क्लिक करा

ई पॅनकार्ड म्हणजे काय?

E Pan Card Download Online

मित्रानो, ई पॅनकार्ड ला आपण ऑनलाईन3 किंवा डिजिटल पॅनकार्ड देखील म्हणू शकता. हे पॅनकार्ड तुमच्या पॅनकार्ड चे आभासी रूप आहे. इ पॅनकार्ड हे मूळ पॅनकार्ड च्या तुलनेत उत्तम आहे. म्हणजे हे पॅनकार्ड हरविण्याचा धिका नाही, किंवा तुटफुट होण्याचा देखील धोका नाही.

पॅनकार्ड असण्याचे लाभ

 • कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी पॅनकार्ड चा उपयोग होतो.
 • पॅनकार्ड वरून आपण सीबिल स्कोअर चेक करू शकता.
 • बँक मध्ये नवीन खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड चा उपयोग होतो.
 • कोणत्याही शासकीय योजना लाभ घेण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असते.

मोबाईल वरून पॅनकार्ड कसे डाऊनलोड करावे?

How To Download NSDL E Pan Card In Mobile

पॅनकार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमचं सर्वात प्रथम तुमच्या पॅनकार्ड च्या मागच्या बाजूला पत्ता दिसेल त्यामध्ये NSDL किंवा UTITSL या 2 पैकी एका ऑफिस चा पत्ता दिला असेल. जर तुमच्या पॅनकार्ड वरती NSDL चा पत्ता असेल तर तुम्हाला गूगल वरती NSDL असे सर्च करावे लागेल. किंवा आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे लागेल.

Download Pan Card Online
 • NSDL पॅनकार्ड असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून वेबसाईट वरती जा.
 • https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
 • लिंक उघडल्या नंतर तुमच्या समोर 2 पर्याय दिसतील 1एकनोलेजमेंट आणि पॅनकार्ड नंबर.
 • तर आपण सर्वात आधी पाहूया पॅनकार्ड नंबर द्वारे पॅनकार्ड डाऊनलोड कसे करावे.
 • आता खालील रकान्यात तुमचा पॅनकार्ड क्रमांक टाकावा व नंतर आधार क्रमांक टाकावा.
 • आता तुमची जन्म तारीख व कॅपचा कोड टाकून घ्यावा.
 • आता सबमीत बटण वरती क्लिक करा.
 • आता तुमच्या पॅनकार्ड ला जो मोबाईल क्रमांक लिंक आहे त्यावरती OTP येईल, यो वेरिफाय करून घ्या.
 • आता 8 रू. 26 पैसे पेमेंट करा व तुमचे पॅनकार्ड डाऊनलोड करा.

UTITSL Pan Card Download In Marathi

 • UTITSL पॅनकार्ड डाऊनलोड करण्यासाठी आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
 • https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard
 • आता तुमच्या समोर वेबसाईट ओपन होईल.
 • त्यात तुम्हाला तुमचा पॅनकार्ड क्रमांक टाकावा लागेल.
 • आता जन्म तारीख वर्ष टाकून कॅपचा टाकून सबमिट बटण वरती क्लिक करा.
 • आता तुमच्या लिंक मोबाईल वरती OTP येईल तो भरून घ्यावा.
 • आता 8 रू. 26 पैसे भरून तुमचंर पॅनकार्ड डाऊनलोड करा.
 • अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ई पॅनकार्ड डाऊनलोड करू शकता.
Download Pan Card Online

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा