GMC Chandrapur Recruitment 2023 | मोठी भरती |

GMC Chandrapur Recruitment 2023

Jobs in Government Medical College : The GMC Chandrapur Recruitment 2023 has the new openings for total 81 vacant posts. This recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about government medical college Chandrapur Bharti. This recruitment is opening for 81 Junior Resident & Senior Resident posts. Interested candidates can apply for GMC Chandrapur Recruitment 2023 offline at given address through the official website. The official website is https://gmcchandrapur.org/. For more details read this page for latest job updates. 24th July 2023 is the last date for application.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती २०२३ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी पदाच्या ८१ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://gmcchandrapur.org/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

GMC Chandrapur Recruitment 2023

Government Medical College

एकूण पदे : ८१
जाहिरात क्र : शावैमचं/ विद्या .विभाग/ 6/52-55
पदाचे नाव :
  1. कनिष्ठ निवासी
  2. वरिष्ठ निवासी
शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
कनिष्ठ निवासी (a). बंधपत्रीत उमेदवारांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल. 
1. महाराष्ट्र आयुर्विज्ञान परिषद व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांनुसार.
3. महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिल यांच्याकडे ( Valid MMC Registration) नोंदणी असणे आवश्यक. 
६२
वरिष्ठ निवासी2. बंधपत्रीत उमेदवारांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल.
1. महाराष्ट्र आयुर्विज्ञान परिषद व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांनुसार. 
3. महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिल यांच्याकडे ( Valid MMC Registration) नोंदणी असणे आवश्यक. 
१९
TOTAL ८१

अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

मा. अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

नोकरी करण्याचे ठिकाण :

चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव फी
कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी२००/-
मुलाखतीचा पत्ता :

मा. अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १९ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२३
मुलाखतीची तारीख २७ जुलै २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिक माहिती साठी https://gmcchandrapur.org/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • अर्ज फक्त दिलेल्या पत्त्यावरच स्वीकारले जातील.
  • अर्ज १९ जुलै २०२३ ते २४ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • जाहिरात पाहण्यासाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for GMC Chandrapur Recruitment 2023 offline at given address through the official website.
  2. The official website is https://gmcchandrapur.org/
  3. Address to send the application is Office of the Dean, Government Medical College, Chandrapur.
  4. Application taken from 19th July 2023 to 24th July 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Government Medical College Chandrapur
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर)
CategoryGovernment Medical College
Post NameJunior Resident & Senior Resident
Vacancies81
Interview Date 27 July 2023 (12 pm)
Job Location Chandrapur (Maharashtra)
Last date of Application 24th July 2023
Mode of ApplyOffline
Address To Send ApplicationOffice of the Dean, Government Medical
College, Chandrapur
Address To Attend Interview Office of the Dean, Government Medical
College, Chandrapur
Important Links :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Offline At Mentioned Address

महत्वाच्या टिप्स :
  •  उमेदवाराने अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या सांक्षाकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज विहीत नमुन्यातच सादर करावा लागेल. अर्ज विहीत नमुन्यात नसल्यास किंवा अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही
  • उमेदवार मागासवर्गीय असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र, वैद्यता प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे चालू वर्षाचे (Non Creamy layer) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराने कामावर रुजू होण्यापूर्वी त्यांच्या मूळ वेतना एवढी अनामत रक्कम (Caution Deposit) म्हणून रोखपाल यांच्याकडे भरणा करावी लागेल. तसेच पावतीची नोंद विद्यार्थी आस्थापना विभागाकडे करावी अनामत रक्कम भरणा केल्याशिवाय कामावर रुजू करून घेतले जाणार नाही 
  • उमेदवाराम जर काही कारणास्तव राजीनामा द्यावा लागत असले तर एक महिना अगोदर पूर्व सूचना (Prior Intimation) विभाग प्रमुखांमार्फत या कार्यालयास सादर करावी लागेल, अन्यथा भरणा केलेली अनामत रक्कम (Caution Deposit) शासनखाती जमा करण्यात येईल.
  • वरील सर्व जागा पूर्ण वेळ आहेत. निवड झालेल्या उमेदवाराने २४ तास कर्तव्यावर उपस्थित असणे बंधनकारक राहील,
  • गुणवता यादी ही पदव्युत्तर व एमबीबीएस परिक्षेतील गुणावर ठरविण्यात येईल.
  • Email– gmcchandrapur@gmail.com
  • Telephone Number – 07172-277104

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा