Ulhasnagar Mahapalika Bharti 2023
Mahanagarpalika Bharti 2023 : The Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 has the new openings for total 21 posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2023. This recruitment is opening for 21 Physician (Medicine), Obstetrics Gynaecologist, Paediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist & ENT Specialist posts. Interested and eligible candidates can apply Offline at the given address of Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 through the official website. The official website is http://www.umc.gov.in/. Eligible applicants attend the interview on 3rd August 2023. For more details read this page for latest job updates.
उल्हासनगर महानगरपालिका भरती : उल्हासनगर महानगरपालिका भरती अंतर्गत पदवीधरांसाठी फिजिशियन (औषध), प्रसूती स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदाच्या २१ जागांसाठी भरती जाहीर केली असून इच्छुक उमेदवाराना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे. फिजिशियन (औषध), प्रसूती स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदासाठी इच्छुक उमेदवारानी ३ ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी http://www.umc.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर ठाणे महानगरपालिका भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या
एकूण पदे : २१
पदाचे नाव :
- फिजिशियन (औषध)
- प्रसूती स्त्रीरोग तज्ञ
- बालरोगतज्ञ
- नेत्ररोग तज्ञ
- त्वचारोग तज्ञ
- मानसोपचार तज्ञ
- ईएनटी तज्ञ
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
फिजिशियन (औषध) | MD Medicine, DNB | ३ |
प्रसूती स्त्रीरोग तज्ञ | MD/MS Gyn/DGO/DNB | ३ |
बालरोगतज्ञ | MD Paed/DCH/DNB | ३ |
नेत्ररोग तज्ञ | MS Opthalmologist/DOMS | ३ |
त्वचारोग तज्ञ | MD(Skin/VD) DVD,DNB | ३ |
मानसोपचार तज्ञ | MS Pyschiatrist/DPM/DNB | ३ |
ईएनटी तज्ञ | MS ENT/DORL/DNB | ३ |
TOTAL | २१ |
निवड करण्याची पद्धत
मुलाखत
मुलाखतीचा पत्ता :
उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकिय आरोग्य विभाग, तळमजला, उल्हासनगर ३ पिन कोड ४२१००३
नोकरी करण्याचे ठिकाण :
उल्हासनगर, ठाणे
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३ ऑगस्ट २०२३ पूर्वी |
मुलाखतीची तारीख | ३ ऑगस्ट २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अधिक माहितीसाठी http://www.umc.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) इच्छुक उमेदवाराना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे.
५) इच्छुक उमेदवारानी ३ ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
६) अधिक माहितीसाठी जाहिरातीला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2023 offline from the official address.
2. The official website is http://www.umc.gov.in/
3. Interested and eligible candidates can attend the walk-in interview at the given address of Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023
4. For more details, visit NOTIFICATION
Selection Process
The Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 includes the following most important stages:
- Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | Ulhasnagar Mahanagarpalika |
Category | Municipal Corporation |
Post Name | Physician (Medicine), Obstetrics Gynaecologist, Paediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist & ENT Specialist |
Vacancies | 21 |
Job Location | Ulhasnagar Thane |
Interview Date | 3rd August 2023 |
Last date of Application | 3rd August 2023 |
Address Of Offline Application | Ulhasnagar Municipal Corporation, Medical Health Department, Ground Floor, Ulhasnagar 3 Pin Code 421003. |
Mode of Apply | Offline |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | http://www.umc.gov.in/ |
महत्वाचे कागदपत्रे :
- सर्व पदांकरिता उमेद्वारांनी अर्ज सादर करताना प्रथम विहीत नमुन्यातील अर्ज, १० वी गुणपत्रक आणि सनद,
- शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे व मार्कशिट
- MS-CIT प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- रहिवासी प्रामणपत्र
- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र
- Polyclinic अंतर्गत Specialist पदाकरिता दिलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.
- सदरहू पदे NUHM प्रकल्पाअंतर्गत असल्याने, incentive Based असल्यामुळे त्याचा उल्हासनगर महानगरपालिका आस्थापनाशी कुठलाही संबंध राहणार नाही. तसेच निवड उमेद्वारास उल्हासनगरपालिका तसेच राज्य शासनाच्या आस्थापनेवरील कोणत्याही पदावर हक्क सांगणे व कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.
- उमेद्वारांनी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार
- सक्षम समितीने राखवुन ठेवला आहे.
- १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदभरती करिता केवळ शासकीय संस्था, स्थानिक स्वराज संस्था तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राह्य धरला जाईल.
- Policlynic अंतर्गत Specialist ची पदे ही मानधन तत्वावर असल्यामुळे बिंदुनामावली लागु नाही.
- सदर पदांना मेरीट लिस्ट नुसार उमेद्वारांची निवड करण्यात येईल.
- नियुक्त झालेल्या उमेद्वारांना NHM च्या मार्गदर्शक सुचनानुसार नियुक्ती आदेश देण्यात येतील. तसेच NHM चे सर्व नियम नियुक्त झालेल्या उमेद्वारांना लागू राहतील.
- Walk in Interview करिता दिनांक ०३/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित रहावे.
- (शनिवार व रविवार कार्यालय बंद राहील.)
अटी व शर्ती :
- जाहिरात ऑनलाईन व वृच्त्रातुन प्रसिद्ध केले जाईल. (अर्ज दोन्ही पद्धतीने द्यावेत ऑनलाईन व प्रत्यक्ष/स्पीडपोस्ट)
- अर्जाची ऑनलाईन पद्धतीने www.umc.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करावी. तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे वेबसाईट ह्यावर सुद्धा सदर लिंक उपलब्ध राहील. प्रत्यक्ष अर्जाची प्रत सुद्धा कार्यालयात आणुन द्यावे.
- तसेच जिल्ह्याबाहेरील आलेले उमेद्वारांनी अर्ज पोस्टद्वारे या कार्यालयात पाठवावे. अर्ज पाठविण्याचा पत्ता उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकिय आरोग्य विभाग, तळमजला, उल्हासनगर – ३ पिन कोड ४२१००३
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारिरीक दृष्ट्या सक्षम असावा, व अर्जदारा विरूद्ध कोणताही फौजदारी गुन्हा
- दाखल झाला नसावा.
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
- उपरोक्त पदाकरिता walk In interview घेण्यात येतील.
- १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत ३ Polyclinic करिता अर्ज करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.