Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023 |

Directorate of Sports and Youth

Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023 : The Directorate of Sports and Youth Services  Bharti has the new openings for total 111 vacant posts. This recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information. This recruitment is opening for 111  Sports Officer,  Sports Guide, Lower Class Stenographer, Peon posts. Application is received through Online Mode and last date for application is 10th August 2023. Interested candidates can apply for Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023 online through the official website. The official website is www.sports.maharashtra.gov.in. For more details read this page for latest job updates.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय मध्ये मोठी भरती २०२३ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, आणि शिपाई पदाच्या १११ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी क्रीडा व युवक सेवा संचालनालय भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी www.sports.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर क्रीडा व युवक सेवा संचालनालय भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023

क्रीडा व युवक सेवा संचालनालय

एकूण पदे : १११
जाहिरात क्र : ०१/सन 2023
पदाचे नाव :
  1. क्रीडा अधिकारी
  2. क्रीडा मार्गदर्शक
  3. निम्न श्रेणीतील लघुलेखक
  4. शिपाई
शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
क्रीडा अधिकारी(अ) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य / विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
(ब) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
(क) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवा
(ड) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
५९
क्रीडा मार्गदर्शक(अ) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
(ब) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा 
(क) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा
(ड) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
५०
निम्न श्रेणीतील लघुलेखक(अ) माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
(ब) 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
शिपाईमाध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
TOTAL१११

वय :

१० ऑगस्ट २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक आणि शिपाई१८ ते ४० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ 
क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, आणि शिपाई१०००/- ९००/-
पगार :

रु. १५०००/- ते रु. १,२२,८००/-


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १९ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी क्रीडा व युवक सेवा संचालनालय भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्यासाठी www.sports.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज १९ जुलै २०२३ ते १० ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is www.sports.maharashtra.gov.in
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 19th July 2023 To 10th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The Directorate of Sports and Youth Services Bharti 2023 includes the following most important stages:


  • Computer based Online Examination
  • Merit List
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Directorate of Sports and Youth Services 
(क्रीडा व युवक सेवा संचालनालय)
CategorySports and Youth
Post NameSports Officer,  Sports Guide,
Lower Class Stenographer, Peon
Vacancies111
Exam Date Notify Later
Job LocationAll Maharashtra
Last date of Application 10th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website www.sports.maharashtra.gov.in
Apply Online Click here
महत्वाच्या टिप्स :
  1. ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करण्यात यावा. 
  2. परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड (Ray/Ves/Master Card/Manetro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कैश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून केले जाऊ शकते.
  3. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करा. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नये.
  4. व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Recip तयार होईल. 
  5. ई-पावती (E-Receipe) तयार न होणे परीक्षा शुल्क भरना अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  6. उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती – Recipe आणि फीचा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत] [Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नसल्याचे दर्शविते.
  7. क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  8. तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  9. फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा