Gai Mhais Anudan Yojana | गाई म्हैस अनुदान योजना | 80 हजार रुपयांचे अनुदान मिळणार; पहा योजनेचा GR !!

हाय हेलो ,नमस्कार मित्रांनो ! ध्येयपूर्ती या मराठी वेबसाईट वरती आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गाय म्हैस अनुदान योजने (Gai Mhais Anudan Yojana) बद्दल सविस्तर माहिती दिली आहे

या योजनेअंतर्गत दुधाळ गायी आणि म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप करण्यात येणार आहे. दुग्धव्यवसायला चालना देण्यासाठी राज्यात राबविण्यात आलेल्या दुधाळ जनावरे वाटप काही प्रमाणावर बदल करण्यात आलेला आहे. Gai Mhais Anudan Yojana अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे वाटप राज्यस्तरीय योजनेत आता दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

Gai Mhais Anudan Yojana

Gai Mhais Anudan Yojana In Marathi

या योजनेअंतर्गत काही बदल करण्यात आलेला आहे. तो बदल असा की, 2 दुधाळ देशी किंवा संकरित गाई किंवा 2 म्हशींच्या गटांचे वाटप या योजनेअंतर्गत करण्यात येत असते. राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचा गट वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने सरसकट घेतलेला आहे.

या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत देण्यात येत होता.
 • दरिद्रारेशेखलील लाभार्थी
 • अल्पभूधारक 1 हेक्टर शेतकरी
 • अल्पभूधारक 2 हेक्टर पर्यंतचे शेतकरी.
 • रोजगार व स्वयंरोजगार
 • केंद्रात नोंद सलेले सुशिक्षित बेरोजगार
 • महिला बचत लाभार्थी

केवळ वरील लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकत होते.

मात्र आता या योजनेत बदल करून, आताच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आलेला होता. संयुक्तरीत्या जर ही योजना राबविली जात असेल तर निकष वेगवेगळे का असावेत. अशा प्रकारचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात विचारण्यात आलेल्या होता. या मुळे या योजनेत बदल केलेला आहे.

गाय म्हैस अनुदान योजनेचा GR पहा

त्यासोबतच जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण आदिवासी विभाग उपाय योजना या योजनेअंतर्गत राबविण्यात येत असते. दोन, चार आणि सहा जनावरांचा गट वाटप या पूर्वी या योजनेअंतर्गत करण्यात येत होता. आता त्या येवेजी 2 जनावरांचा गट वाटप करण्याचा मंत्रिमंडळाने सरसकट घेतलेला आहे.

हे जिल्हे वगळून सदर योजना राबविण्यात येणार होती…

 • पश्चिम महाराष्ट्रातील पुणे
 • सोलापूर
 • सातारा
 • सोलापूर
 • अहमदनगर
 • कोल्हापूर
 • मुंबई
 • मुंबई उपनगर

वरील जिल्हे वगळून सदर योजना राबविण्यात येणार होती मात्र आता ही योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. दुधाळ देशी किंवा संकरित गाईंसाठी या योजनेतून 70 हजार रुपये व प्रती म्हैस जवळपास 80 हजार रुपये देण्यात येत असतात.

लाभार्थ्यांची क्रमावारीने निवड

महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नावर या योजनेत बदल करू असे आश्वासन दिले होते. त्या नुसार आता पाच निकष या योजनेचे ही करण्यात आलेले असून खाली दिलेल्या करमवरीने निवड करण्यात येणार आहे.

 • अनुसूचित जाती
 • अनुसूचित जातींच्या निवड करताना दारिद्र्यरेषेखाीलल लाभार्थी.
 • अल्पभूधारक शेतकरी
 • सुशिक्षित बेरोजगार
 • महिला बचत गटातील लाभार्थी
 • सूचना :- या योजनेचे अर्ज सुरू झालेले नाही, अर्ज सुरू झाल्या नंतर आपल्याला पुढील माहिती कळवण्यात येईल.

या योजनांची अंमलबजावणी आर्थिक वर्ष एप्रिल 2023 24 पासून होणार आहे.पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जाते.दुधाल जनावरांचे गट वाटप अंतर्गत वाटप करावयाच्या प्रती दुधाळ देशी संकरित गायीची किंमत पूर्वी 40 हजार रुपये निर्धारित करण्यात आली होती ती वाढवून आता 70 हजार रुपये करण्यात आलेली आहे.म्हशीची किंमत 40 हजार रुपये एवजी 80 हजार रुपये राहणार आहे

योजनेचे नाव Gai Mhais Anudan yojana
राज्य महाराष्ट्र
विभाग कृषि विभाग
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभ गाई म्हैस सहेली मेंदी यांचे कुकुटपालन
उद्देश राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढ करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन

देय अनुदानाचा तपशिल

◆०२ देशी / ०२ संकरीत गायीच्या एका गटासाठी देय ७५ टक्के अनुदान ,रु १,२०,०००

◆०२ म्हशींच्या एका गटासाठी देय ७५ टक्के अनुदान रु.१,२०,०००/-

◆०२ दुधाळ जनावराच्या एका गटाची किंमतप्रति गाय रु ७०,०००/- व प्रति स रु.

◆जनावरांच्या किंमतीस अनुसरून कमाल १०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर) दराने ३ वर्षांचा विमा उतरविणे.रु. १२.६३८/-रु. १४,४४३/-

◆प्रति गट एकूण देय अनुदानरु. १,१७,६३८/-

योजना राज्यात सुधारित किंमतीनुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासुनरु.१,३४,४४३/-या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थीना ०२ दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करताना गाय गटासाठी ७५ टक्के म्हणजेच रु. १,१७,६३८/- किंवा म्हैस गटासाठी रु.१,३४,४४३/- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम लाभार्थ्यास स्वतः उभारावी लागेल. बँक / वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या (अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ टक्के लाभार्थी हिस्सा व २० टक्के बँकेचे कर्ज लाभार्थ्यास या योजने अंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे

Gai Mhais Anudan |

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

 • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
 • सातबारा (अनिवार्य)
 • ८ अ उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
 • आधारकार्ड (अनिवार्य )
 • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
 • अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
 • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
 • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला
 • रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

गाय म्हैस योजनेसाठी अर्ज कसा करावा

gay mhais yojana 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही ah.mahabms.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती करा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf