SBI PO Recruitment 2023 | भारतीय स्टेट बँकेत मोठी भरती |

SBI PO Recruitment 2023

SBI PO Recruitment 2023 : The SBI PO Bharti 2023 has the new openings for total 2000 vacant posts & this recruitment is for graduated candidate’s. This page includes all the information about state bank of India Bharti. This recruitment is opening for 2000 Probationary Officer (PO) posts. Application is received through Online Mode and last date for application is 27th September 2023. Interested candidates can apply for SBI PO Recruitment 2023 online through the official website. The official website is https://sbi.co.in/. For more details read this page for latest job updates.


भारतीय स्टेट बँकेत मोठी भरती २०२३ : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या २००० जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी भारतीय स्टेट बँक भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://sbi.co.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर भारतीय स्टेट बँक भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

SBI PO Recruitment 2023

SBI PO Recruitment 2023


एकूण पदे :

२०००

जाहिरात क्र :

CRPD/PO/2023-24/19

पदाचे नाव :
  1. प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)कोणत्याही शाखेतील पदवीधर झालेला असावा (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)२०००
TOTAL२०००

वय :

१ एप्रिल २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)२१ ते ३० वर्षे

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General//EWS/OBC SC/ST/PWD
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)७५०/- फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख ७ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३
पूर्व परीक्षा नोव्हेंबर २०२३
मुख्य परीक्षा डिसेंबर २०२३/ जानेवारी २०२४

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी भारतीय स्टेट बँक भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://sbi.co.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज ७ सप्टेंबर २०२३ ते २७ सप्टेंबर २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for SBI PO Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://sbi.co.in/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 7th September 2023 To 27th September 2023.
  5. For more details of, visit this website.
  6. Request for change/ correction in any particulars (including category) in the application form, once application is finally submitted, will not be entertained under any circumstances.
  7. No correspondence/ phone/ email will be entertained in this regard. Candidates are advised to fill up the online application carefully and furnish the correct information in the application.
  8. All further announcements/ details pertaining to this process will be published/ provided only on issued in this regard.
  9. All changes/updates/ corrigendum will be hosted only on Bank’s website https://bank.sbi/careers/current-openings .
Selection Process

The SBI PO Bharti 2023 includes the following most important stages:


  • Preliminary Examination
  • Mains Examination
  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization SBI PO Recruitment 2023
CategoryBanking
Advertisement No. CRPD/PO/2023-24/19
Post NameProbationary Officer (PO)
Vacancies2000
Preliminary Exam Date November 2023
Mains Exam DateDecember 2023/January 2024
Job LocationAll India
Starting date of Application7th September 2023
Last date of Application 27th September 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://sbi.co.in/
Apply Online Click here
Join WhatsApp GroupClick here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.