Forest Vanrakshak Recruitment 2023 | Van Vibhag Bharti 2023

Forest Vanrakshak Recruitment 2023 – The Van Vibhag Bharti 2023 has the 2138 new openings for Van Rakshak(Forest Guard) and Other posts. 12th Passed candidates are directed to submit their application online through https://mahaforest.gov.in/ this Website. Total 2138 Vacant Posts have been announced by Maharasahtra Forest Department Recruitment Board, Maharashtra. Interested candidates can apply for Forest Vanrakshak Recruitment 2023 online through the Forest Department official website. Last date to submit online application is 30th June 2023 3rd July 2023 (Date Extended).

वन विभाग भरती २०२३ : वन विभाग भरती २०२३ अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी वनरक्षक पदाच्या २१३८ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी वन विभाग भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर वन विभाग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील

van vibhag bharti

Forest Vanrakshak Recruitment 2023

एकूण पदे : २१३८
जाहिरात क्र : कक्ष १०/३
पदाचे नाव :

१. वनरक्षक

पगार :

रु. २१७००/-to रु. ९२३००/-

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
वनरक्षक (अ) उमेदवाराने विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) उत्तीर्ण केलेली असावी.
(ब) अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने,  माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( १० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
(क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
(ड). माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
(इ). नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
(टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)
(ई). अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
२१३८
TOTAL २१३८

वय :
पदाचे नाव वय मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथखेळाडू
वनरक्षक १८ ते २७ वर्षे १८ ते ३२ वर्षे १८ ते ३२ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची फी :
खुला प्रवर्ग मागासवर्गीय माजी सैनिक
१०००/- ९००/- ०/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १० जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२३
पूर्व परीक्षा लवकरच काळवतील

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी वन विभाग भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे

३) अर्ज करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज १० जून २०२३ ते ३ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Forest Vanrakshak Recruitment 2023 online through the Forest Department official website.

2. The official website is https://mahaforest.gov.in/

3. Application only taken from this portal for Van Vibhag Bharti 2023.

4. Application taken from 10th June 2023 to 3rd July 2023.

5. for more details of Van Vibhag Bharti 2023 ,visit website.

Selection Process

The Forest Vanrakshak Recruitment 2023 includes the following most important stages:


  • ऑनलाईन परीक्षा
  • शारीरिक चाचणी (फक्त वनरक्षक पदासाठी)
  • वैद्यकीय चाचणी
  • कागदपत्र तपासणी

OVERVIEW :

Organization Forest Department
CategoryMaharashtra Forest Department
Post Nameवनरक्षक
Vacancies२१३८
Salary रु. २१७००/-to रु. ९२३००/-
Exam Date नंतर काळवतील
Job Locationसंपूर्ण महाराष्ट्र
Last date of Application ३ जुलै २०२३
Mode of Applyऑनलाइन
Important Links for Van Vibhag Bharti 2023  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.