Sarthi Pune Recruitment 2023 | सारथी पुणे मध्ये भरती जाहीर |

Sarthi Pune Recruitment 2023

Sarthi Pune Recruitment 2023 : The Sarthi Pune Bharti has the new openings for Executive Officer posts. Eligible candidates are directed to submit their application online through https://www.sarthi-maharashtragov.in/ this Website. This page includes all the information. This recruitment is opening for 1 Executive Officer(Education) posts. Application is received through Online OR offline. Interested candidates can apply for Sarthi Pune Recruitment 2023 online through the official website. The official website is https://sarthi-maharashtragov.in/. Application only taken from this portal. Online Application taken till 18th July 2023 and Offline application taken till 21st July 2023. For more details read this page for latest job updates.

सारथी पुणे मध्ये भरती

सारथी पुणे भरती २०२३ : सारथी पुणे भरती २०२३ अंतर्गत कार्यकारी अधिकारी (शिक्षण) पदाच्या ०१ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२३ आणि ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे. अर्ज करण्यासाठी https://sarthi-maharashtragov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील. या पेज वर सारथी पुणे भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या, इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

एकूण पदे : ०१
पदाचे नाव :

१. कार्यकारी अधिकारी (शिक्षण)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
Executive Officer(Education) (a) Retired Group A or Group B Gazetted Officer of Social Welfare Department, Government of Maharashtra01
TOTAL01

वय :
पदाचे नाव वय (जास्तीत जास्त)
कार्यकारी अधिकारी (शिक्षण)जास्तीत जास्त 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन/ऑफलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

सारथी कार्यालय, बालचित्रवाणी, सी टी सर्व्हे क्रमांक 173, बी/1, गोपाल गणेश, आगरकर रोड, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र 411004.


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२३
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३
ऑफलाइन अर्ज पत्ता सारथी कार्यालय, बालचित्रवाणी, सी टी सर्व्हे क्रमांक 173, बी/1,
गोपाल गणेश, आगरकर रोड, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र 411004.

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी सारथी पुणे भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://sarthi-maharashtragov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२३ आणि ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Sarthi Pune Recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://sarthi-maharashtragov.in/

3. Application only taken from this portal.

4. Online Application taken till 18th July 2023 and Offline application taken till 21st July 2023.

5. For more details, visit this website.

Selection Process

The Sarthi Pune Bharti 2023 includes the following most important stages:


  • Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Sarthi Pune Recruitment 2023
CategorySarthi Pune
Post NameExecutive Officer(Education)
Vacancies1
Salary Notify Later
Job LocationPune (Maharashtra)
Last date of Offline Application 18th July 2023
Last date of Offline Application 21st July 2023
Address Of Offline Application Sarthi Karyalay, Balchitrvani, City Surve no. 173, B/1,
Gopal Ganesh, Aagarkar Road, Shivajinagar Pune, Maharashtra 411004
Mode of ApplyOnline
Important Links for Sarthi Pune Recruitment 2023  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.