AIIMS Recruitment 2023 | ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती |

AIIMS Recruitment 2023

AIIMS Recruitment 2023 : The AIIMS Recruitment 2023 has the new openings for Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information. This recruitment is opening for 58 Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor posts. Application is received through Online/Offline Mode and last date for application is 23rd July 2023. For more details read this page for latest job updates.

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती २०२३ : ऑल इंडिया इंस्टीट्यूट मध्ये पदवीधरांसाठी प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या ५८ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२३ आहे. या पेज वर ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या

AIIMS Nagpur Recruitment 2023
एकूण पदे : ५८
पदाचे नाव :

१. प्राध्यापक

२. अतिरिक्त प्राध्यापक

३. सहयोगी प्राध्यापक

४. सहायक प्राध्यापक

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
प्राध्यापक1) A medical qualification included in the I or II schedules or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of the third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2) A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
११
अतिरिक्त प्राध्यापक1) A medical qualification included in the I or II schedules or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of the third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2) A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
सहयोगी प्राध्यापक1) A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2) A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
१५
सहायक प्राध्यापक1) A medical qualification included in the I or II schedules or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of the third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2)  post graduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
२३
TOTAL ५८

वय :

५ जून २०२३ रोजी

[SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]

पदाचे नाव वय (जास्तीत जास्त)
प्राध्यापक५0 वर्षे
अतिरिक्त प्राध्यापक५० वर्षे
सहयोगी प्राध्यापक५८ वर्षे
सहायक प्राध्यापक५८ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन/ऑफलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव फी
General २०००/-
SC/ST ५००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २४ जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://aiimsnagpur.edu.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज २३ जुलै २०२३ पर्यंत च करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या जाहिरातीला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply online through the AIIMS official website.

2. The official website is https://www.aiims.edu/

3. Application only taken from this portal.

4. Application taken till 2३rd July 2023.

5. for more details of, visit this website


OVERVIEW :

Organization AIIMS Recruitment 2023
CategoryMedical Science, Nagpur
Post Nameप्राध्यापक,अतिरिक्त प्राध्यापक,
सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक
Vacancies58
Salary 1,01,500/- To 2,20,000/-
Job LocationNagpur (Maharashtra)
Last date of Application 23rd July 2023
Mode of ApplyOnline/Offline
Important Links  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.