Free Silai Machine Yojana | शिलाई मशीन योजनेचे अर्ज करने झाले सुरू: असा करा अर्ज; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Free Silai Machine Yojana मोफत शिलाई मशीन योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Free Silai Machine Yojana केंद्र सरकार राज्यातील महिलांच्या सामाजिक तसेच आर्थिक उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असते. त्यासाठी सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब व बेरोजगार महिलांसाठी विविध योजना राबवित असते.

Free Silai Machine Yojana In Marathi

आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात असलेल्या अशाचे एक योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्या योजनेचे नाव Free Silai Machine Yojana आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात आर्थिकदृष्टया गरीब महिलांसाठी शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते, जेणेकरून महिला घरीच काम करून रोजगार प्राप्त करतील आणि त्या क्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना देण्यात येईल. प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील 50000 पेक्षा अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन वाटण्याचा हेतू आहे.

शिलाई मशीन योजनेचा अर्ज PDF

Free Silai Machine Yojana राज्यात बहुतांश कुटुंबे ही गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यांच्याजवळ कमाईचे कुठल्याही प्रकारचे स्थाई साधन नसल्यामुळे महिलांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

वर्क फ्रॉम होम, पेन पॅकिंग जॉब

Free Silai Machine Yojana

महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना नौकरिसाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जने शक्य नसते. त्यामुळे महिला एखादा घरातून केला जाणारा लघुउद्योग च्या शोधात असतात. त्यासाठी शीवण काम एक चांगला पर्याय सजला जातो. परंतु कुटुंबाची अर्थिकस्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना शिलाई मशीन काहरेडी करणे शक्य नसते. त्यामुळे महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महिला आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच त्यांचा उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने शिलाई मशीन योजना महाराष्ट्रात सुरू करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गतराज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मोफत शिलाई मशीन चे वाटप केले जाते जेणेकरून महिला कपडे शिऊन स्वतःचा परिवाराचा सांभाळ करू शकतील.

Free Silai Machine Yojana

फ्री शिलाई मशीन योजना 2024 उद्देश

Free Silai Machine Yojana Purpose

  • देशातील आर्थिकदृष्टया गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे आहे, जेणेकरून महिला स्वतःचा पायावर उभ्या राहतील.
  • या योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • महिलांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • महिलांचे भविष्य उज्ज्वल करणे.
  • महिलांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा साठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
  • शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी महिलांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • महिलांची आर्थिक उन्नती करणे.
  • महिलांना स्वतःचा पायावर उभे राहण्यास मदत करणे.

मोफत शिलाई मशीन योजनेची वैशिष्ठे

Free Silai Machine Yojana Features
  • Silai Machine Yojana महारष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरबसल्या घरबसल्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील 50000 पेक्षा जास्त महिलांना लाभ घेता येईल.
  • देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • Silai Machine Yojana अंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येईल.
  • या योजेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना महिलांना कुठल्याही प्रकारच्या समस्सेचा सामना करावा लागणार नाही.

मोफत शिलाई मशीन योजनेच्या नियम व अटी

Free Silai Machine Yojana Terms And Conditions
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय 20 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • फ्री शिलाई मशीनयोजनेचा लाभ 40 वर्ष वयावरील महिलांना घेता येणार नाही.
  • 1.2 लाखा पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार महिलेकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • आर्थिकदृष्ट्या कमजोर/ गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • देशातील विधवा महिला व अपंग महिलांना प्राधान्य दिले जाईल.
  • महिलेने या आधी केंद्र किंवा राज्य शासना द्वारे सुरू एखाद्या योजनेअंतर्गत शिलाई mashincha लाभ मिळवला असल्यास लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेच्या घरी कोणी सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असता कामा नये.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास अश्या महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्यू पत्र जोडणे आवश्यक आहे.
  • महिला अपंग असल्यास अश्या महिलांना अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ पुरुषांना दिला जाणार नाही.

मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 लागणारे आवश्यक कागदपत्रे

Free Silai Machine Yojana Documents
  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • लाभार्थ्याचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1.2 लाख असणे आवश्यक आहे)
  • जन्माचा दाखला ( जन्मनोंदनी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
  • मोबाईल क्रमांक.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  • अर्जदार महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू पत्र
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र.

मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत येणारी राज्य

Free Silai Machine Yojana States
  • हरियाणा
  • महाराष्ट्र
  • कर्नाटक
  • आंध्रप्रदेश
  • गुजरात
  • उत्तर प्रदेश
  • मध्यप्रदेश
  • बिहार
  • छत्तीसगड
  • राजस्थान

मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Free Silai Machine Yojana Application Process

अर्ज करण्यासाठी महिलांनी आपल्या तालुकास्तरावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला भेट द्यावी.

योजनेचे नावFree Silai Machine Yojana | मोफत शिलाई मशिन योजना महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
विभागमहिला व बालकल्याण विकास विभाग
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22/02/2024
राज्यमहाराष्ट्र
शिलाई मशीन अर्ज PDFयेथे क्लिक करा
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थीग्रामीण/ शहरी भागातील गरीब महिला
लाभमोफत शिलाई मशीन वाटप
योजनेची सुरुवात2019
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
सरकारी योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Maharashtra | मोफत शिलाई मशीन योजना 2023 | Free Shilai Machine Yojana | Free Shilai Machine Yojana Maharashtra | शिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Free Silai Machine Yojana 2023 Online Application | फ्री सिलाई मशीन योजना 2023 मराठी | फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 | महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना, ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती | PM Silai Machine Yojana 2023 Maharashtra | 2023 Maharashtra | फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Mofat Shilai Machine | मोफत शिलाई मशीन अर्ज | PM Maharashtra | सिलाई मशीन योजना | पीएम सिलाई मशीन योजना 2023 | Yoajana Maharashtra | Mofat Shilai Machine yojana | फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र