IDBI Recruitment 2023 | Banking Jobs |

Banking Jobs 2023

Banking Jobs 2023 : The IDBI recruitment 2023 has the new openings for Executive & Specialist officer’s posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about SSB recruitment 2023. This recruitment is opening for 1036 Executive & 136 Specialist Officer’s posts. Application is received through Online Mode and last date for application is 7th June 2023. For more details read this page for latest job updates.

आयडीबीआय बँक भरती २०२३ : आयडीबीआय बँक भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी एक्झिक्युटिव पदाच्या १०३६ जागांसाठी मोठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२३ आहे. या भरती अंतर्गत मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत तरी अधिक माहितीसाठी या पेज ल भेट द्या

IDBI Bank Bharti

IDBI Bank Recruitment 2023

एकूण पदे : १०३६
पदाचे नाव :

१. एक्झिक्युटिव

२. मॅनेजर

३. असिस्टंट जनरल मॅनेजर

४ .डेप्युटी जनरल मॅनेजर

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
एक्झिक्युटिव कमीत कमी ५५ % गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त ( FOR SC/ST/PWD- ५० % )१०३६
मॅनेजर (a) BCA/ B.Sc. (IT)/ B.Tech. /B.E. MTech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc. (IT) (b) 0४ वर्षे अनुभव८४
असिस्टंट जनरल मॅनेजर (a) BCA/ B.Sc. (IT)/ B.Tech./B.E. MTech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc. (IT) (b) 0७ वर्षे अनुभव४६
डेप्युटी जनरल मॅनेजर (a) BCA/ B.Sc. (IT)/ B.Tech./B.E. MTech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc. (IT) (b) १० वर्षे अनुभव
TOTAL११७२
जाहिरात क्र. : 03/2023-2024
वय :

१ मे २०२३ रोजी २० ते २५ वर्ष

( SC/ST : ५ वर्षे सूट , OBC/ : ३ वर्षे सूट )

परीक्षा तारीख :

२ जुलै २०२३

पगार :

२५५००/- ते ८११०० /-

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी :

१००० /- (SC/ST/PWD : २०० /- )


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२३
परीक्षा तारीख २ जुलै २०२३
अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी आयडीबीआय भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.idbibank.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२३ ही आहे.

६) अधिक माहितीसाठी https://www.idbibank.in/ या वेबसाइट ल भेट द्या.

HOW TO APPLY FOR IDBI RECRUITMENT 2023:

1. Interested candidates can apply for IDBI recruitment 2023 online through the IDBI official website.

2. The official website is https://www.idbibank.in/

3. Application only taken from this portal for IDBI Recruitment 2023.

4. Last date for application is 7th June 2023.

5. for more details of IDBI Recruitment 2023 ,visit this website https://www.idbibank.in/

Selection Process for IDBI Recruitment 2023 :

The Selection process for IDBI Recruitment 2023 includes the following most important stages:

  1. Online Test (OT)
  2. Document Verification
  3. Pre recruitment Medical Test(PRMT)

OVERVIEW FOR BSF Recruitment 2023 :

Organization IDBI BANK
Adv. No.03/2023-2024
CategoryIDBI Bank Bharti 2023
Post Name1. Executive
2. Manager
3. Assistant General Manager
4. Deputy General Manager
Vacancies1172
Salary Notify letter
Exam Date 2 July 2023
Job LocationAll India
Last date of Application 7th June 2023
Mode of ApplyOnline
Important Links for BSF Recruitment 2023  :
NotificationClick here 
Apply OnlineClick here 
Official Website www.idbibank.in

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

IDBI Recruitment 2023
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा लोकांना योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 


ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.