Sauchalay Anudan Yojana Maharashtra | शौचालय अनुदान योजना: शासन देणार शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये; असा करा अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Sauchalay Anudan Yojana Maharashtra  शौचालय अनुदान योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

Sauchalay Anudan Yojana Maharashtra

मित्रानो, भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत Sauchalay Anudan Yojana Maharashtra दुसऱ्या टप्प्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण भागात वयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांसाठी यावक्तिक शौचालय ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुविधा सुरू केलेली आहे. शौचालय अनुदान योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना 12 हजार रुपये दिले जाते.

आता घरिबसून करू शकता हा उद्योग, महिना कमवा 40 ते 45 हजार रुपये, येथे क्लिक करा

मित्रानो भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत देशात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. याच सोबत वयक्तिक शौचालय योजना ही राबवली जात आहे. उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा बंद करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. आर्थिक दृष्ट्या कमजोर नागरिक जे वयक्तिक शौचालय बांधू शकत नाहीत यांच्या साठी ही योजना आहे. आपण या योनेचा लाभ घेऊ शकता.

शौचालाय अनुदान योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते

भारत सरकारने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियान वयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थींना 12 हजार रुपये दिले जातात. महाराष्ट्र शौचालय अनुदानाला केंद्र सरकार कडून 75%अनुदान दिले जाते. व त्यासोबतच राज्यसरकार उर्वरित 25% अनुदान देते. केंद्र सरकार 9 हजार देते व राज्य सरकार 3 हजार रुपये अनुदान देते. Personal Toilet

शौचालय अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शौचालय अनुदान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Sauchalay Anudan Yojana Maharashtra

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बिपिएल राशन कार्ड
  • ईमेल आयडी
  • मोबाईल क्रमांक
  • उत्पन्न दाखला
Sauchalay Anudan Yojana Maharashtra

शौचालय अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Sauchalay Anudan Yojana Maharashtra Online Ragistration Process
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • वयक्तिक शौचालय योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
  • त्यात नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, आयडी चा क्रमांक, आयडी चा प्रकार, राज्य, कॅपचा कोड अशी सर्व माहिती भरून घ्या आणि रजिस्टर वरती क्लिक करा.
  • अशा प्रकारे आपण आयडी आणि पासवर्ड तयार करू शकता.
  • आता तुम्हाका परत होम पेज वरती जाऊन लॉगिन करावे लागेल.
  • आता त्यात असलेली सर्व माहिती भरून घ्यावी व आम्ही दिलेली वरील सर्व कागदपत्रे त्यात अपलोड करावी.
  • व सबमिट बटण वरती क्लिक करून घ्यावे.
  • अशा प्रकारे तुमची वयक्तिक शौचालय अनुदान योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा