Bank of Maharashtra Personal Loan | बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज ; मिळवा घरबसल्या लाखों रूपयांचे कर्ज |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ध्येयपूर्ती या वेबसाईट वर बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज (Bank of Maharashtra Personal loan 2024) कसे मिळेल याबाबत संपुर्ण माहिती घेणार आहोत. आज काल महागाई इतकी वाढली आहे, बेरोजगारांची संख्या वाढली आहे, नोकऱ्या कमी आहेत, आहे त्या नोकरी चा पगार देखील कमी आहेत, आणि त्या पगारावर घरखर्च भागवून आपली दुसरी स्वप्न पुर्ण करणे जसे की घर बांधणे, मुलांचे शिक्षण पूर्ण करणे, मुलींचे लग्न करणे, शक्य होत नाही, पण अशा वेळी त्यांना पैशाची गरज भासते. पण तो पैसा कुठून मिळवायचा, कर्ज काढायचे का नाही, काढले तर ते आपण लवकर फेडू शकेल का? कर्ज कुठून आणि कमी व्याजदरात कुठून मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा लेख नक्की वाचा.

Bank of Maharashtra Personal Loan – या लेखात आपण बँक ऑफ महाराष्ट्र कडून मिळणाऱ्या वयक्तिक कर्जाची माहिती घेणार आहोत म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज कसे काढायचे त्यासाठी काय पात्रता असेल, बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज व्याजदर काय आहे, किती कालावधीत कर्ज फेडता येईल, बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन साठी कोणती कागदपत्रे लागतील आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Bank of Maharashtra Personal Loan Interest Rate

व्याजदर

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला 9.25% या व्याजदराने तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळेल. आणि हे कर्ज परतफेड करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला जास्तीत जास्त कालावधी देखील ऑफर करते.

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज वैशिष्ट्ये

  • तुमच्या वैयक्तीक गरजा भागवण्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन साठी अर्ज करू शकता
  • या बँकेतून जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर सर्वात आधी तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते असणे आवश्यक आहे
  • बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वात कमी व्याजदर आकारला जातो.
  • तुम्ही कमीत कमी कागदपत्र जमा करून 20 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळवू शकता
  • तुम्हाला कुठलेही लोन प्रक्रिया फी किंवा हिडन चार्जेस लागत नाही.
  • बँक ऑफ महाराष्ट्र मधून काढलेल्या वैयक्तीक कर्जामध्ये तुम्हाला कर्जाच्या रकमेवरील व्याजदरावरील दररोज कमी होणारे शिल्लक बाकी याची माहिती सुद्धा बघायला मिळते.
  • बँक ऑफ महाराष्ट्र कडून पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा किमान CIBIL स्कोर 700 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

पात्रता (BOM Eligibility)

  • वैयक्तीक कर्ज घेण्यासाठी कर्जदाराचे कमीतकमी वय 21 वर्ष असणे अनिवार्य आहे
  • बँक ऑफ महाराष्ट्र मधून कर्ज घेण्यासाठी तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणे गरजेचे आहे
  • जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल आणि तुमचे बँक खाते महाराष्ट्र बँक मध्ये असेल तर तुम्हाला येथून वैयक्तिक कर्ज सहज मिळवता येते.
  • तूमचे मासिक उत्पन्न 25000 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे
  • तुम्ही जर स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय करत असाल आणि तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एक वर्ष जुने खाते असेल आणि तुमचे व्यवहार चांगले असतील तर सर्व गोष्टी पडताळून बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला कर्ज देते.
  • डॉक्टर सी ए वास्तु विशारद यासारखे स्वयंरोजगार व्यावसायिक देखील या कर्जासाठी पात्र असतात.
  • तूमचे काम किमान 1 वर्षे किंवा त्याहून जास्त वर्षे असणे आवश्यक आहे

आवश्यत कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • निवासी दाखला( विज बिल/ मतदार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन/ टेलिफोन/ आधार कार्ड/ रोजगार कार्ड/ पासपोर्ट यापैकी एक)
  • पगारदारांसाठी आवश्यक कागदपत्रे
    • मागील तीन महिन्याची पगार स्लीप
    • फॉर्म 16 सह मागील दोन वर्षाच्या आयटी रिटर्न
    • मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • पगार नसलेली व्यावसायिक आणि व्यवसायिकांसाठी
    • ताळेबंद लेखापरीक्षण अहवाला सह मागे तीन वर्षाच्या आयटीआय रिटर्न नफा तोटा खाते सदर करावे लागतील
    • कर नोंदणी अन्यथा कंपनीचा नोंदणी परवाना सादर करावा लागेल
    • मागील एक वर्षाचे बँक स्टेटमेंट द्यावे लागेल

अर्ज कसा करावा

BOM Personal Loan साठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो

अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेला भेट द्या
  • तिथून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज घ्या
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा, आणि सोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा
  • संबंधित अधिकारी तुमची सर्व कागदपत्रे तपासतील आणि सीबिल स्कोर देखील चेक करतील
  • अशा प्रकारे तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र मधून वैयक्तिक कर्ज मिळेल

bank of maharashtra personal loan | bank of maharashtra personal loan information | bank of maharashtra personal loan interest rate | bank of maharashtra personal loan in marathi | bank of maharashtra personal loan apply in marathi | bom personal loan | bom personal loan information | bom personal loan interest rate | bom personal loan in marathi | bom personal loan Apply in Marathi | बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन | बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज व्याजदर | बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज माहिती |

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Bank of Maharashtra Personal Loan