Bank of Baroda Education Loan Interest Rate | बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्ज |

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर बँक ऑफ बडोदा शैक्षणिक लोन (Bank of Baroda Education Loan Interest Rate) याबाबत संपुर्ण माहिती घेणार आहोत. आज काल शिक्षणाचे महत्व किती वाढले आहे हे आपल्याला माहीत आहेच. आधी पालकांना शिक्षणाचे महत्व समजून सांगावे लागत होते पण आज परिस्थिती उलट आहे. आज मुलांना शिक्षणाचे काय महत्व आहे हे मुलांना सांगायची गरज शक्यतो भासत नाही. मुलांना त्यांची शिक्षणाची गरज लक्षात आली आहे. पण आपल्या देशात सर्वच मुलांना शिक्षण घेणे आर्थिक परिस्थिती मुळे शक्य होत नाही. त्यांना काम करून शिक्षण घ्यावे लागते, पण यामुळे त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नाही म्हणून अनेक बँकांनी मुलांचा विचार करून त्यांना शैक्षणिक लोन ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशीच एक शैक्षणिक कर्ज तात्काळ मिळवून देणारी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा. हो, बँक ऑफ बडोदा तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी फक्त काही वेळातच कर्ज मिळवून देत आहे

Education Loan From Bank of Baroda : या लेखात बँक बडोदा शैक्षणिक कर्जाची संपुर्ण माहिती जसे की bank of baroda education loan वैशिष्ट्ये/ फायदे, बँक ऑफ बडोदा शैक्षणिक लोन व्याजदर, त्यासाठी आवश्यक पात्रता, बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच त्यासाठी अर्ज कसा करावा अशा सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्ज वैशिष्ट्ये

  • भारतातील कोणताही विद्यार्थी या कर्जासाठी अर्ज करू शकतो.
  • बँक ऑफ बडोदा आपल्याला आपल्या शिक्षणाशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक कर्ज देते.
  • बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी, अर्जदाराला भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणे बंधनकारक असेल.
  • आयकर कायदा 1961 च्या कलम 80E अंतर्गत, लाभार्थीला शैक्षणिक कर्जावरील कर सवलतींचा लाभ देखील प्रदान केला जातो.
  • तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून भारतातील शिक्षणासाठी कमाल 120 लाखांपर्यंत आणि परदेशातील शिक्षणासाठी 150 लाखांपर्यंत आपण कर्ज घेऊ शकतो
  • कर्जाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सह-अर्जदार प्रदान करावा लागेल

व्याजदर

Bank of baroda education loan interest rate in Marathi |

  • बँक ऑफ बडोदा वेगवेगळ्या कर्जानुसार वेगवेगळे व्याजदर आकारते
  • बँक ऑफ बडोदा एज्युकेशन लोन (BOB) चा व्याज दर वार्षिक 8.85% पासून सुरू होतो.
  • चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या अर्जदारांना बँकेकडून आकर्षक व्याजदराचा लाभ दिला जातो (स्टुडंट एज्युकेशन लोन 2024 )
  • बँक ऑफ बडोदा विद्या कर्ज (बीओबी एज्युकेशन लोन 2024) साठी 9.85% व्याजदर, तसेच बँक ऑफ बडोदा शिष्यवृत्ती कर्जासाठी 8.50% वरून व्याजदर आकारला जाईल. यासोबतच मुलींना कर्जाच्या व्याजावर इतर सवलतीही दिल्या जातात Student education Loan 2024

बँक ऑफ महाराष्ट्र चे वैयक्तीक कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

bank of baroda education loan information in Marathi | बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्ज | बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्ज व्याजदर | बँक ऑफ बडोदा कर्ज माहिती | बँक ऑफ बडोदा शैक्षणिक लोन व्याजदर | bob education Loan Interest Rate |

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • प्रवेश परीक्षेची गुणपत्रिका
  • पॅन कार्ड
  • पुढील कोणत्याही शिक्षणाचे मार्क्स कार्ड
  • 10वी आणि 12वी परीक्षेचे मार्क कार्ड
  • मोबाईल नंबर
  • GRE/IELTS/TOFEL/GMAT चे मार्कशीट
  • लागू असल्यास कोणतीही शिष्यवृत्ती कागदपत्रे
  • फोटो
  • बँक तपशील

अर्ज कसा करावा

How to apply for education loan | How to apply for bob education loan

अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया

  • सर्वात आधी बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
  • आता होम पेज वर लोन option येईल तिथे education loan पर्यायावर क्लिक करा
  • आता तुमच्या समोर education loan ची यादी येईल आता
  • अर्ज करण्यासाठी Apply Now च्या पर्यायावर क्लिक करा
  • क्लिक केल्यानंतर, कर्जाचा अर्ज तुमच्या स्क्रीनवर उघडेल.या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा
  • सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा

अर्ज करण्याची ऑफलाईन प्रक्रिया

  • आधी बँक ऑफ बडोदा च्या तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या
  • तेथे शैक्षणिक कर्ज संबंधी सर्व माहिती जाणून घेऊन शैक्षणिक कर्जाचा अर्ज घ्या
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा
  • सोबत सांगितलेले सर्व कागदपत्रे जोडा आणि अर्ज बँकेत जमा करा
  • अशा प्रकारे तुम्ही शैक्षणिक कर्जाची ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करू शकता

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

bank of baroda education loan interest rate calculator | education loan interest rate |

Bank of Baroda Education Loan Interest Rate

bank of baroda education loan interest rate 2024 | bob loan interest rate | bank of Baroda education loan | bank of baroda education loan interest rate |