नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत 15+ Business Ideas For Women In Marathi महिलांसाठी घरगुती 15+ व्यवसाय यादी बद्दल, अगदी कमी गुंतवणुकीत करा व्यवसाय, पहा सविस्तर माहिती.
15+ Business Ideas For Women In Marathi तुम्ही जर महिला आहेत आणि तुम्ही नवीन व्यवसाय करण्याच्या शोधात आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहेत. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे, व्यवसाय असो, उद्योग असो, नोकरी असो महिला प्रत्येक क्षेत्रात आहेत. यासाठीच महिलांकरिता आपण घरगुती 15+ व्यवसाय आयडिया घेऊन आलेलो आहोत. आपण ते खालील प्रमाणे पाहूया.
व्यवसाय करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज, येथे क्लिक करा
15+ Business Ideas For Women In Marathi
टिफीन सेवा व्यवसाय
Tiffin Services Business In Marathi
मित्रानो, अन्ना शिवाय कोणीही जगू शकता नाही. शहरी भागात अनेक नागरिक हा व्यवसाय करून महिन्याला मोठी रक्कम कमवतात, हा व्यवसाय कधीही थांबणार नाही. या व्यवसाय करिता आपल्याला बरेच ग्राहक सापडतील जसे की कॉलेज मधील मुले, मुली, बॅचलर, जोडपे, वृध्द नागरिक, इतर. आपण या व्यवसायातून प्रती महिना 60,000/- रुपयांच्या पुढेच कमावू शकता ते ही कमी खर्चात.
घरातून साडी विकण्याचा व्यवसाय
Start A Saree Selling Business From Home In Marathi
आपल्या देशातील महिलांचे मुख्य वस्त्र हे साडी आहे. आणि देशातील बहुतांश महिला साडी परिधान करतात. या व्यवसाय मधून आपण दिवसाला 1500 ते 2000 हजारो रुपये निव्वळ नफा कमी शकता. तुम्ही साडी ही सुरत, मुंबई किंवा दिल्ली वरून मागवू शकता. हा व्यवसाय आपण घरून करू शकता.
होम लोंड्री
Home Loundry Business In Marathi
बरेचशे नागरिक व्यवसाय किंवा नोकरी साठी आपल्या घरापासून दूर असतात. म्हणूनच अशा नागरिकांना लोंद्री ची आवश्यकता असते. आजच्या काळात जोडपे देखील कपडे दुण्यासाठी ही सेवा वापरतात. आपण आपल्या घरी ही लोंद्रि ची सेवा सुरू करू शकतात, बाजारात या व्यवसाय ला खूप मागणी आहे. व आपण या व्यवसाय मधून चांगला नफा कमी शकता.
स्वयंपाक क्लासेस
Cooking Classes Business In Marathi
जर आपण स्वयंपाक किंवा वेगवेगळे पदार्थ बनवण्यास उत्तम असाल तर आपण कुकिंग क्लासेस घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. आपण हा व्यवसाय घर बसल्या अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ देऊन करू शकता.
ट्यूशन क्लासेस
Teaching Classes Business Ideas In Marathi
बेबी सेटिंग व्यवसाय
Bebysitting Business In Marathi
आजकाल महिला व पुरुष दोघेही काम करत असल्याने या व्यवसाय ची मागणी वाढत चालली आहे. तुम्हाला या व्यवसायत फक्त मुलांची काळजी घेयची असते, तुम्हाला या व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. आणि आपण या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवू शकता.
मेहेंदी व्यवसाय
Mehndi Service Business In Marathi
महिला उपकरणे आणि उत्पादने विक्री
Selling Women’s Products And Accessories In Marathi
आजकाल महिला विविध प्रकारचे उत्पादने आणि उपकरणे वापरतात आणि यांची बाजारात खूप मोठी मागणी आहे. आणि ही मागणी दिवसेंदिवस वाढतच चालाली आहे. आपण उत्पादने आणि उपकरे विकण्याचा व्यवसाय घरीबसून करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने. किंवा एक चीते दुकान सुरू करू शकता.
किराणा दुकान व्यवसाय
Grocery Store Business In Marathi
प्रत्येक भागात एक दुकान आहे, आणि प्रत्येक घराला किराणा माल घ्यावा लागतो या साठीच आपण आपल्या परिसरात चिते किराणा दुकान सुरू करू शकता, किराणा दुकाने सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. आपण आपल्या दुकानात चांगल्या दर्जाचा माल विक मोठा नफा कमावू शकतो. यासाठी थोडे जास्त भांडवल लागेल.
कृत्रिम दागिन्यांची विक्री व्यवसाय
Sale Of Artificial Jewellery Business In Marathi
भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना खूप महत्व आहे, प्रत्येक महिला ही दागिने वापरते. सोने चांदी यांचे भाव वाढले असल्या मुळे महिला कृत्रिम दागिने वापरत आहेत. या व्यवसायाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा व्यवसाय आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकता, या साठी तुम्हाला कमी गुंतवणुकीची आवश्यकता असते. 15+ Business Ideas For Women In Marathi
टेलरिंग काम
Tailoring Business In Marathi
या व्येवसयात आपण महिलांचे ब्लाऊज महिलांचे ड्रेस फाटलेले कपडे शिऊन चांगला पैसा कमी शकता, यासाठी तुम्हाला शिलाई कौशल्य येणे गरजेचे आहे, एकदा गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता.
आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.
15+ Business Ideas For Women In Marathi
- टिफीन व्यवसाय
- घरातून साडी विकण्याचा व्यवसाय
- होम लॉनड्री
- स्वयपक क्लासेस
- ट्युशन क्लासेस
- सौंदर्य प्रसाधने केंद्र व्यवसाय
- योगा क्लासेस
- बेबी सेटिंग व्यवसाय
- मेहंदी व्यवसाय
- नाश्ता सेंटर
- गिफ्ट स्टोअर
- महिला उपकरणे आणि उत्पादने विक्री
- किराणा दुकान व्यवसाय
- कृत्रिम दागिन्यांची विक्री व्यवसाय
- टेलरिंग काम व्यवसाय
- हे वरील सर्व व्यवसाय
- करून आपण उत्तम कमाई करू शकता.
- यात काही बिगर गुंतवणुकीचे व्यवसाय आहेत
- धान्यवाद