ZP Sangli Bharti 2023 | जिल्हा परिषद सांगली येथे भरती |

ZP Sangli Bharti Recruitment 2023

ZP Sangli Bharti 2023 : The ZP Sangli Recruitment 2023 has the new openings for one vacant posts & this recruitment is for computer engineering female candidate’s. This page includes all the information about ZP Sangli Bharti. This recruitment is opening for 1 Margdarshak with MSW computer skills on contractual basis posts. Application is received through Offline Mode and last date for application is 28th July 2023. Interested candidates can apply for ZP Sangli Bharti 2023 offline at given address through the official website. The official website is https://sangli.nic.in/. For more details read this page for latest job updates.


जिल्हा परिषद सांगली भरती २०२३ : जिल्हा परिषद सांगली भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी मार्गदर्शन केंद्रासाठी M .S .W . चे संगणक कौशल्य असलेल्या मार्गदर्शक पदाच्या एका जागेसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी जिल्हा परिषद सांगली भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://sangli.nic.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर जिल्हा परिषद सांगली भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

zp sangli bharti

जिल्हा परिषद सांगली 

एकूण पदे : ०१
पदाचे नाव :
  1. मार्गदर्शन केंद्रासाठी M .S .W . चे संगणक कौशल्य असलेल्या मार्गदर्शक
शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
मार्गदर्शक M.S.W.
B.E.COMPUTER
Typing Marathi 30 WPM and English 40 WPM
MSCIT Certificate
Govt work experience
TOTAL

वय :

२०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
मार्गदर्शक १८ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता :

महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली

नोकरी करण्याचे ठिकाण :

सांगली (महाराष्ट्र)


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २४ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी जिल्हा परिषद सांगली भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्यासाठी https://sangli.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज २४ जुलै २०२३ ते २८ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for ZP Sangli Bharti 2023 online through the official website.
  2. The official website is https://sangli.nic.in/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 24th July 2023 to 28th July 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The ZP Sangli Bharti 2023 includes the following most important stages:


  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization ZP Sangli Bharti
(जिल्हा परिषद सांगली)
CategoryWomen and Child Development Department
Post NameMargdarshak
Vacancies01
Job LocationSangli (Maharashtra )
Starting date of Application 24th July 2023
Last date of Application 28th July 2023
Mode of ApplyOffline
Address to send Application Women and Child Welfare Department,
Zilla Parishad Sangli
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://sangli.nic.in/
Apply Offline At given mentioned Address

Official Website


Download PDF & Application form


अर्जा सोबत जोडावयाची कागदपत्रे :
  1. इयत्ता १० मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
  2. इयत्ता १२ चे मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
  3. B.E. Computer चे मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
  4. M.S.W. चे मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
  5. मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र सत्यप्रत
  6. इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र सत्यप्रत
  7. एम एम सी आय टी प्रमाणपत्र सत्यप्रत.
  8. उमेदवारास शासकीय कामाचा अनुभव असलेस त्याबाबतचे प्रमाणपत्र पुरावा (९) उमेदवार विवाहीत असलेस नावात बदलाबाबतचे राजपत्र गॅझेट, सत्यप्रत
  9. उमेदवाराचा अर्ज पात्र होण्यासाठी वरील सर्व शैक्षणिक अर्हता धारण करणे बंधनकारक राहील.
महत्वाच्या अटी व शर्ती :
  • सदरचे पद हे जाहिराती दिवशी वय वर्ष १८ ते ३५ वर्षे असणा या वयोगटातील फक्त महिला उमेदवारांसाठी आहे.
  • उपरोक्त पद हे कंत्राटी स्वरूपाचे असून नियुक्ती हो ११ महिन्याची राहील
  • जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाही.
  • अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. पदासाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेले मानधन हे एकत्रित मासिक मानधन आहे.
  • उमेदवारास शासकीय कामाचा अनुभव असलेस प्रथम प्राधान्य देणेत येईल
  • उमेदवाराची निवड ही गुणानुक्रमाच्या आधारे प्राधान्य क्रमाने केली जाईत त्याबाबत उमेदवाराने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रदद करण्यात येईल
  • निवड प्रक्रिया स्थगित करणे रदद करणे प्रक्रियेत बदल करण्याचे सर्व अधिकारी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांचे स्तरावर राखीव ठेवण्यात आलेले आहेत याबाबत कोणालाही न्यायालयात कोणताही दावा करता येणार नाही.
  • मार्गदर्शन केंद्रासाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केलेल्या कंत्राटी पातीच्या कर्मचान्यास नियमित नियुक्तीसाठी कोणतेही हक्क असणार नाहीत व न्यायालयात जाता येणार नाही

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा