Latur Kotwal Bharti 2023 | लातूर कोतवाल भरती |

Latur Kotwal Bharti 2023

Latur Kotwal Bharti 2023 : The Latur Kotwal Recruitment has the new openings for Kotwal posts & this recruitment is for 4th Pass candidate’s. This page includes all the information about kotwal Bharti. This recruitment is opening for 15 posts. Application is received through Offline Mode and last date for application is 31st July 2023. Interested candidates can apply for Latur Kotwal Recruitment 2023 offline through the official website. The official website is https://latur.gov.in/. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Personality test and all other necessary information regarding Tahsil Office Latur Kotwal Recruitments Forms are updated here https://akola.gov.in/ For more details read this page for latest job updates.

लातूर कोतवाल भरती २०२३ : लातूर कोतवाल भरती २०२३ अंतर्गत ४ थी पास उमेदवारासाठी कोतवाल पदाच्या १५ जागांची भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी लातूर कोतवाल भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज तहसीलदार कार्यालय लातूर येथे करायचा आहे. उमेदवार लातूर तालुक्यातील रहिवाशी असणे, तसेच मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://latur.gov.in/ या लिंक वर क्लिक करा. या पेज वर लातूर कोतवाल भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Mumbai Suburban Kotwal Bharti 2023

Latur Recruitment 2023

एकूण पदे : १५
पदाचे नाव :

१. कोतवाल

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
कोतवाल उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता इयता किमान 4थी पास असणे आवश्यक आहे. १५
TOTAL १५

वय :

३१ जुलै २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
कोतवाल १८ ते ४० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

तहसीलदार कार्यालय, लातूर , महाराष्ट्र

अर्ज करण्याचा पत्ता :

तहसीलदार कार्यालय लातूर

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी
कोतवाल ५००/- ४००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २४ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३
परीक्षा २० ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी लातूर कोतवाल भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://latur.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.

४) अर्ज फक्त दिलेल्या तारखे पूर्वीच स्वीकारले जातील.

५) अर्ज २४ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Latur Kotwal Recruitment 2023 offline through the official website.

2. The official website is https://latur.gov.in/

3. Application only taken at given address only.

4. Application taken from 24th July 2023 To 31st July 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The Latur Kotwal Recruitment 2023 includes the following most important stages:


  • Written Examination
  • Personal Interview
  • Document Verification

परीक्षेचे स्वरूप :

१ सदर भरतीकरीता लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल

२ लेखी परीक्षा ही दि. २०/०८/२०२३ रोजी सकाळी १२.३० ते २.०० या वेळेत उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. तसेच कोणत्याही आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगीत ठेवावी लागल्यास पुढील परीक्षेची वेळ, ठिकाण व दिनांक उमेदवारास त्याने अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक, ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. अशा वेळी प्रथम परीक्षेचे प्रवेशपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

३. मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.

४. लेखी परीक्षा ही ५० प्रश्नांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची बहुपर्यायी असेल.

५. सदर परीक्षेसाठी खालील नमूद विषयांवर प्रश्नपत्रिका असेल सामान्य ज्ञान व वादिक वाणी मराठी, गणित, विज्ञान, इतिहास व नागभुगोल मुंबई उपनगर तिला संबंधीत प्रश्न

६. परीक्षेचे माध्यम मराठी राहील.


अर्ज करण्याची पद्धत :
  • उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय लातूर येथे समक्ष दिनांक 31 जुलै, 2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.
  • विहीत केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, तसेच या संबधाने उमेदवारांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची गांभीर्य पूर्वक दखल घ्यावी.
  • विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, विहीत शुल्क भरणा न केलल्या उमेदवारांचा अर्ज, शैक्षणिक अर्हता धारण न करणा-या उमेदवारांचा अर्ज, अपूर्ण व चुकीच्या पध्दतीने भरलेले अर्ज, फोटो नसलेला व स्वसाक्षांकित न केलेला अर्ज आणि विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज, स्वतःचा पत्ता नमुद केलेला खुला लिफाफा नसलेला अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • या जाहिरातीला अनुसरुन ज्या उमेदवारांचे अर्ज विहीत कालावधतील प्राप्त होतील, केवळ अशाच उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील त्यापूर्वी शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसिल कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जा सोबत कुठल्याही राजकीय पक्षाचे शिफरस पत्र जोडलेले नसावे, अन्यथा सदरील अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननी अंती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी तहसिल कार्यालय लातूर येथील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल, पात्र उमेदवारांना परिक्षेचे स्थळ व वेळ प्रवेश पत्राव्दारे लेखी स्वरुपात कळविण्यात येईल.
  • लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहणा-या उमेदवारांनी प्रवेश पत्रावरील दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

OVERVIEW :

Organization Latur Kotval Bharti
CategoryGovernment Job
Post NameKotval
Vacancies15
Exam Date 20th August 2023
Job LocationLatur (Maharashtra)
Starting date of Application24th July 2023
Last date of Application 31st July 2023
Address to Send ApplicationHon. Tehsildar, and Member, Tehsil Office Latur
Mode of ApplyOffline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://latur.gov.in/

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा