Van Vibhag Bharti 2023
Van Vibhag Bharti 2023 : The Van Vibhag Bharti 2023 has the 276+ new openings for Van Rakshak(Forest Guard), Lekh Pal, Steno, Surveyor, Accountant & Other posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about Van Vibhag Bharti 2023. This recruitment is opening for 276 posts. Application is received through Online Mode and last date for application is 30 June 2023. For more details read this page for latest job updates.
वन विभाग भरती २०२३ : वन विभाग भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) पदाच्या २७६ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. या पेज वर वन विभाग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या
Van Vibhag Bharti 2023
एकूण पदे : २७६
जाहिरात क्र : CRP RRBs XII
पदाचे नाव :
१. लेखापाल (गट क) ५. कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब)
२. सर्वेक्षक ६. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)
३. उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब) ७. कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)
४ . निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब)
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
लेखापाल | i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक | १२९ |
सर्वेक्षक | i) 12वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र ii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक | ८३ |
उच्च श्रेणीतील लघुलेखक | i) माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ii) प्रति शब्द किमान 120 शब्दांच्या लघुलेखनात प्रवीणता iii) मराठी भाषेचे ज्ञान | १३ |
निम्न श्रेणीतील लघुलेखक | i) माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ii) प्रति शब्द किमान 100 शब्दांच्या लघुलेखनात प्राविण्य iii) मराठी भाषेचे ज्ञान | २३ |
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य | i) स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा ii) मराठी भाषेचे ज्ञान | ८ |
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक | i) गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी ii) मराठी भाषेचे ज्ञान | ५ |
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक | i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी ii) मराठी भाषेचे ज्ञान | १५ |
TOTAL | २७७ |
वय :
पदाचे नाव | वय | मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ |
लेखपाल (गट क) | १८ ते ४० वर्षे | १८ ते ४५ वर्षे |
सर्वेक्षक | १८ ते ४० वर्षे | १८ ते ४५ वर्षे |
उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब) | १८ ते ४० वर्षे | १८ ते ४५ वर्षे |
निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब) | १८ ते ४० वर्षे | १८ ते ४५ वर्षे |
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब) | १८ ते ४० वर्षे | १८ ते ४५ वर्षे |
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) | १८ ते ४० वर्षे | १८ ते ४५ वर्षे |
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) | १८ ते ४० वर्षे | १८ ते ४५ वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची फी :
खुला प्रवर्ग | मागासवर्गीय | माजी सैनिक |
१०००/- | ९००/- | ०/- |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | १० जून २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २१ जून २०२३ |
पूर्व परीक्षा | ऑगस्ट २०२३ |
मुख्य परीक्षा | सप्टेंबर २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी वन विभाग भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे
३) अर्ज करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज १० जून २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ या वेबसाइट ल भेट द्या.
पदाचे नाव | जाहिरात pdf |
लेखपाल (गट क) | येथे क्लिक करा |
सर्वेक्षक | येथे क्लिक करा |
इतर पदे | येथे क्लिक करा |
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for Van Vibhag Bharti 2023 online through the Forest Department official website.
2. The official website is https://mahaforest.gov.in/
3. Application only taken from this portal for Van Vibhag Bharti 2023.
4. Application taken from 10th June 2023 to 30th June 2023.
5. for more details of Van Vibhag Bharti 2023 ,visit below website
Post Name | Advertisement pdf |
Accountant | Click Here |
Surveyor | Click Here |
Other Posts | Click Here |
Selection Process
The Van Vibhag Bharti 2023 includes the following most important stages:
- ऑनलाईन परीक्षा
- कौशल्य चाचणी (फक्त लघुलेखक पदांसाठी)
- शारीरिक चाचणी (फक्त वनरक्षक पदासाठी)
- वैद्यकीय चाचणी
- कागदपत्र तपासणी
OVERVIEW :
Organization | Forest Department |
Category | Maharashtra Forest Department |
Post Name | लेखपाल , सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ अभियंता – स्थापत्य, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक |
Vacancies | २७६+ |
Salary | रु. २१७००/-to रु. ९२३००/- |
Exam Date | ऑगस्ट २०२३ |
Job Location | All Maharashtra |
Last date of Application | 30th June 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links for Van Vibhag Bharti 2023 :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Apply Online | Click here |
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.