UPSC Recruitment 2023
Latest Job Updates 2023 : UPSC recruitment 2023 has the new openings for graduate students & this page includes all the information about UPSC Recruitment 2023. This recruitment is opening for 374 Air Worthiness Officer, Air Safety Officer, Livestock Officer, Junior Scientific Officer, Public Prosecutor, Junior Translation Officer, Assistant Engineer Grade-I, Assistant Survey Officer, Principal Officer (Engineering cum-Joint Director General (Technical), & Senior Lecturer, Assistant Surgeon/Medical Officer, Senior Assistant Controller, & Assistant Professor/Lecturer Posts. posts. Application is received through Online Mode and last date for application is 13th July 2023. For more details read this page for latest job updates.
केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३ : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ३७४ एयर वॉर्थीनेस ऑफिसर, एयर सेफ्टी ऑफिसर, पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, पब्लिक प्रॉसिक्यूटर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I, असिस्टंट सर्व्हे ऑफिसर, प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल), & सिनियर लेक्चरर या जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२३ आहे. या पेज वर केंद्रीय लोकसेवा आयोग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या
UPSC Recruitment 2023
एकूण पदे : ३७४
जाहिरात क्र : १२/२०२३
पदाचे नाव :
- एयर वॉर्थीनेस ऑफिसर
- एयर सेफ्टी ऑफिसर
- पशुधन अधिकारी
- ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर
- पब्लिक प्रॉसिक्यूटर
- ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
- असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I
- असिस्टंट सर्व्हे ऑफिसर
- प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल)
- सिनियर लेक्चरर
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
एयर वॉर्थीनेस ऑफिसर | (अ) फिजिक्स/गणित/एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. (ब) AME B1 किंवा B2 परवाना (क) 03 वर्षे अनुभव | ८० |
एयर सेफ्टी ऑफिसर | एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी | ४४ |
पशुधन अधिकारी | (अ) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी (ii) 03 वर्षे अनुभव | ६ |
ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर | (अ)फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी / जूलॉजी / मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री /फिजिकल एन्थ्रोपोलॉजी / जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc. /B.E/B.Tech. (ब) 03 वर्षे अनुभव | ५ |
पब्लिक प्रॉसिक्यूटर | (अ) LLB (ब) 07 वर्षे अनुभव | २३ |
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | (अ) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ब) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा | ८६ |
असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I, | इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी | ३ |
असिस्टंट सर्व्हे ऑफिसर, | (अ) इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी (ब) 02 वर्षे अनुभव | ७ |
प्रिंसिपल ऑफिसर(इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल), | सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य | १ |
सिनियर लेक्चरर | (अ) MD/MS (ब) 03 वर्षे अनुभव | ६ |
TOTAL | ३७४ |
वय :
१३ जुलै २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट )
पदाचे नाव | वय |
एयर वॉर्थीनेस ऑफिसर, एयर सेफ्टी ऑफिसर, पशुधन अधिकारी,& पब्लिक प्रॉसिक्यूटर | ३५ वर्षापर्यंत |
ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I & असिस्टंट सर्व्हे ऑफिसर | ३० वर्षापर्यंत |
प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल), & सिनियर लेक्चरर | ५० वर्षापर्यंत |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची फी :
General/OBC/EWS: रु. 25/-
[SC/ST/PH/महिला: फी नाही]
महत्वाच्या तारखा :
शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १३ जुलै २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे
३) अर्ज करण्यासाठी https://upsc.gov.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज १३ जुलै २०२३ पर्यंत करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी या जाहिरातीला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for UPSC Recruitment 2023 online through the Intelligence UPSC official website.
2. The official website is https://upsc.gov.in/
3. Application only taken from this portal for UPSC recruitment 2023.
4. Application taken till 13th July 2023.
5. for more details of UPSC recruitment 2023 ,visit this website
Selection Process
The UPSC Bharti 2023 includes the following most important stages:
- Preliminary Examination
- Mains Examination
- Personal Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | UPSC Recruitment 2023 |
Category | UPSC |
Post Name | Air Worthiness Officer, Air Safety Officer, Livestock Officer, Junior Scientific Officer, Public Prosecutor, Junior Translation Officer, Assistant Engineer Grade-I, Assistant Survey Officer, Principal Officer (Engineering cum-Joint Director General (Technical), & Senior Lecturer, Assistant Surgeon/Medical Officer, Senior Assistant Controller, & Assistant Professor/Lecturer |
Vacancies | 374 |
Salary | Notify Later |
Exam Date | Notify Later |
Job Location | All India |
Last date of Application | 13th July 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links for UPSC Recruitment 2023 :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Apply Online | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.