Indo-Tibetan Border Police Recruitment 2023 | ITBP |

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती

ITBP Bharti 2023 : The Indo-Tibetan Border Police Recruitment 2023 has the new openings for 458 vacancies for Constable (Driver) posts. This recruitment is for 10th pass students. This page includes all the information about Indo-Tibetan Border Police Recruitment 2023. This recruitment is opening for total 458 posts. Application is received through Online Mode and last date for application is 26th July 2023. Interested candidates can apply for Indo Tibetan recruitment 2023 online through the official website. The official website is https://itbpolice.nic.in/. If you have passed 10th grade and possess a Heavy Vehicle Driving License, this golden opportunity is knocking at your door. For more details read this page for latest job updates.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती २०२३ : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांच्या एकूण ४५८ रिक्त जागा भरण्यासाठी १०वी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची कोणतीही अंतिम तारीख २६ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://itbpolice.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर इंडि तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे. तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

Indo Tibetan Border Police Recruitment
एकूण पदे :
४५८
पदाचे नाव :

१. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) (अ) 10वी उत्तीर्ण 
 (ब) अवजड वाहन चालक परवाना
४५८
TOTAL ४५८
पगार :

रु. २१७००/- ते ६९१००/-


वय :

26 जुलै 2023 रोजी

[SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]

पदाचे नाव वय
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)२१ ते २७ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General/OBC/EWS SC/ST/ExSM/महिला
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)रु. १००/-फी नाही
शारिरीक पात्रता :
प्रवर्ग ऊंची छाती
General/OBC/SC/EWS१७० से.मी. ८०/+५ से.मी.
ST१६२.५ से.मी. ७६/+५ से.मी.
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २७ जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://itbpolice.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अधिक माहितीसाठी खालील जाहिरातीला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Indo Tibetan recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://itbpolice.nic.in/

3. Application taken from this portal only.

4. Last date for application is 26th July 2023.

5. For more details of ITBP Bharti 2023 ,visit NOTIFICATION


OVERVIEW :

Organization इंडो तिबेटन पोलिस दल
Categoryड्रायव्हर
Post Nameकॉन्स्टेबल (ड्रायव्हर)
Education (अ) 10वी उत्तीर्ण 
 (ब) अवजड वाहन चालक परवाना
Vacancies४५८
Salary रु. २१७००/- ते ६९१००/-
Job Locationसंपूर्ण भारत
Starting date of Application २७ जून २०२३
Last date of Application २६ जुलै २०२३
Mode of ApplyOnline
Important Links for ITBP Bharti 2023  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply OnlineClick here
Selection Process :
  • The selection process for ITBP Constable Recruitment 2023 includes both written and physical examinations.
  • This robust process ensures only the most dedicated and suitable candidates are selected.
  • The application process is straightforward and digital, ensuring all eligible aspirants can conveniently apply.
  • ITBP Constable Recruitment 2023 is your chance to serve the nation while carving a niche for yourself in the defense sector.

Official Website


Download PDF & Application form

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची आणि लेटेस्ट जॉब अपडेटस ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.  

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.