Talathi Bharti 2023 | तलाठी भरती | महाराष्ट्र महसूल विभाग भरती |

Talathi Bharti 2023

Talathi Bharti New Update 2023 : The Talathi bharti 2023 has the new openings for 4644 posts in 36 districts & 6 divisions of state for Talathi posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about Talathi Recruitment 2023. This recruitment is opening for 4644 talathi posts. Application is received through Online Mode and last date for application is 17th July 2023. The official website is https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/. Interested candidates can apply for Talathi Bharti 2023 online through the government official website. Application only taken from this portal. For more details read this page for latest job updates.

तलाठी भरती २०२३ : तलाठी भरती अंतर्गत पदवीधरांसाठी तलाठी पदासाठी ३६ जिल्ह्यातून आणि ६ विभागातून ४६४४ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. अर्ज करण्यासाठी https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. इच्छुक उमेदवारानी तलाठी भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील. या पेज वर तलाठी भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या

Talathi Bharti 2023
एकूण पदे :
४६४४
पदाचे नाव :

१. तलाठी

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
तलाठी १) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
४६४४
TOTAL४६४४

वय :
पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
तलाठी १८ ते ३८ वर्षे १८ ते ४० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

महाराष्ट्र

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग & आर्थिकद्रुष्ट्या दुर्बल घटक
तलाठी १०००/-९००/-
पगार :

रु २५५००/- ते रु ८११००/-


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवतीची तारीख 2६ जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी तलाठी भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज २६ जून २०२३ ते १७ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी जाहिरातीला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Talathi Bharti 2023 online through the government official website.

2. The official website is https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/

3. Application only taken from this portal.

4. Application taken till 17th July 2023.

5. For more details of Talathi Bharti 2023 ,visit NOTIFICATION

Selection Process

The Talathi Bharti 2023 includes the following most important stages:


 • Computer Based Test (CBT)
 • Document Verification

OVERVIEW :

Organization तलाठी भरती २०२३
Categoryसरळसेवा भरती
Post Nameतलाठी
Vacancies४६४४
Salary रु २५५००/- ते रु ८११००/-
Exam Date नंतर कळवतील
Job Locationमहाराष्ट्र
Last date of Application १७ जुलै २०२३
Mode of Applyऑनलाइन
Important Links for Talathi Bharti 2023  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

जिल्हावाइज तलाठी भरती पदे :

जिल्हा पद संख्या जिल्हा पद संख्या
अहमदनगर२५० नागपूर१७७
अकोला४१ नांदेड११९
अमरावती५६ नंदुरबार५४
औरंगाबाद१६१ नाशिक२६८
बीड१८७ उस्मानाबाद११०
भंडारा६७ परभणी१०५
बुलढाणा४९ पुणे३८३
चंद्रपूर१६७ रायगड२४१
धुळे२०५ रत्नागिरी१८५
गडचिरोली१५८ सांगली९८
गोंदिया६० सातारा१५३
हिंगोली७६ सिंधुदुर्ग१४३
जालना११८ सोलापूर१९७
जळगाव२०८ ठाणे६५
कोल्हापूर५६ वर्धा७८
लातूर६३ वाशिम१९
मुंबई उपनगर४३ यवतमाळ१२३
मुंबई शहर१९ पालघर१४२

 • बायोडेटा (Resume)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची आणि लेटेस्ट जॉब अपडेटस ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.  

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
 • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
 • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
 • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
 • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
 • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
 • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
 • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
 • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
 • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.