Maratha Kunbi Caste Certificate 2024 | मराठा कुणबी जात प्रमाणपत्र |
हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेबसाईट वर मराठा कुणबी जात प्रमाणपत्र ( Maratha Kunbi Caste Certificate 2024) याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठवाड्यात ज्यांच्याकडे महसूल व इतर निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मनोज … Read more