SSC MTS Havaldar Bharti 2023 | SSC MTS मार्फत मोठी भरती |

SSC MTS Havaldar Bharti 2023

SSC MTS Havaldar Bharti 2023 : The SSC MTS Havaldar Recruitment 2023 has the new openings for total 1558 vacant posts. This recruitment is for 10th Pass candidate’s. This page includes all the information about SSC MTS Havaldar Bharti 2023. This recruitment is opening for 1558 MTS (Multitasking Staff) & Havaldar in CBIC and CBN posts. Application is received through Online Mode and last date for application is 2023. Interested candidates can apply for SSC MTS Havaldar Recruitment 2023 online through the official website. The official website is https://ssc.nic.in/. For more details read this page for latest job updates.

SSC MTS मार्फत मोठी भरती २०२३ : SSC MTS भरती २०२३ अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी साठी मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदाच्या १५५८ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी SSC MTS भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर SSC MTS भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

SSC MTS Havaldar Bharti 2023

Staff Selection Commission

एकूण पदे : १५५८+
पदाचे नाव :

१. मल्टी टास्किंग स्टाफ

२. हवालदार

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
मल्टी टास्किंग स्टाफ (a) 10th Exam Passed from any recognized board of India.
(b) For more complete information kindly read the SSC MTS Havaldar Recruitment 2023 Notification.
११९८
हवालदार(a)10th Exam Passed from any recognized board of India.
(b) For more complete information kindly read the SSC MTS Havaldar 2023 Recruitment Notification
३६०
TOTAL१५५८

वय :

१ ऑगस्ट २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

  • MTS आणि हवालदारासाठी 18-25 वर्षे (म्हणजे 02-01-1997 पूर्वी आणि 01-01-2004 नंतर जन्मलेले उमेदवार).
  • हवालदार आणि MTS च्या काही पदांसाठी 18-27 वर्षे (म्हणजे 02-01-1995 पूर्वी आणि 01-01 2004 नंतर जन्मलेले उमेदवार).

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General SC/ST/female
मल्टी टास्किंग स्टाफ हवालदार१००/- फी नाही
NOTE :
  • Fee can be paid online through BHIM UPI, Net Banking, by using Visa, Mastercard, Maestro, RuPay Credit or Debit cards or through cash in SBI Branches by generating SBI Challan.
  • Online fee can be paid by the candidates up to 22-07-2023 (23.00).
  • However, candidates who wish to make cash payment through Challan of SBI, may make the payment in cash at the Branches of SBI within the working hours of bank up to 24-07-2023 provided the Challan has been generated by them before 23-07-2023 (23.00).

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख ३० जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३
परीक्षा सप्टेंबर २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी SSC MTS भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज ३० जून २०२३ ते २१ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for SSC MTS Havaldar Bharti 2023 online through the official website.

2. The official website is https://ssc.nic.in/

3. Application only taken from this portal.

4. Application taken from 30 June 2023 To 21st July 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The SSC MTS Havaldar Bharti 2023 includes the following most important stages:


  • Computer Based Examination (session I and II)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Staff Selection Commission
CategoryNon-Technical ,CBIC & CBN
Post NameMTS (Multitasking Staff) &
Havaldar in CBIC and CBN
Vacancies1558
Exam Date September 2023
Job LocationAll India
Last date of Application 21 July 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.