NMMC Recruitment 2023
(NMMC) NMMC Recruitment 2023 : The NMMC Bharti 2023 has the new openings for total 183 vacant posts. This page includes all the information about NMMC Recruitment. This recruitment is opening for 183 Primary Teacher & Secondary Teacher posts. Selection Process is received through Direct Walk in interview Mode and date of Interview is 10 July 2023. Interested candidates can attend the Interview for Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023 on 10th July. The official website is https://www.nmmc.gov.in/navimumbai/. For more details read this page for latest job updates.
नवी मुंबई महानगरपालिका मोठी भरती २०२३ : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्षे २०२३-२०२४ करीता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात शिकवणी तत्वावर (तासिका तत्वावर) माध्यमिक विभागाकरीता सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे. त्याकरीता खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारकांकडून समक्ष अर्ज मागवण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी प्राथमिक शिक्षक & माध्यमिक शिक्षक पदाच्या १८३ जागांसाठी भरती जाहीर केली असून थेट मुलाखत पद्धतीने निवड करण्यात येत आहेत. मुलाखत देण्याची तारीख १० जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी नवी मुंबई महानगरपालिका, भरती २०२३ साठी १० जुलै २०२३ रोजी नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, CBD बेलापूर या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. अधिक माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर नवी मुंबई महानगरपालिका, भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
Navi Mumbai Mahanagarpalika
एकूण पदे : १८३
पदाचे नाव :
१. प्राथमिक शिक्षक
२. माध्यमिक शिक्षक
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
प्राथमिक शिक्षक | (अ) 12वी उत्तीर्ण (ब) D.Ed. (क) MAHA TET किंवा CTET | १२३ |
माध्यमिक शिक्षक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी अंतिम वर्षात संबंधित विषयसाह किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षणशास्त्र पदवी (बी एड) परीक्षा उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून ४ वर्षाची पदवी परीक्षा B.A.Ed. / B.Sc. B.Ed. (किंवा समकक्ष) संबंधित विषयातून किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण | ६० |
TOTAL | १८३ |
वय :
१० जुलै २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )
पदाचे नाव | वय (जास्तीत जास्त ) |
प्राथमिक शिक्षक & माध्यमिक शिक्षक | ३८ वर्षे |
निवड करण्याची पद्धत :
मुलाखत
नोकरी करण्याचे ठिकाण :
नवी मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचा पत्ता :
नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, CBD बेलापूर
अर्ज करण्याची फी :
फी नाही
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० जुलै २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ साठी थेट मुलाखत पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे
३) अर्ज करण्यासाठी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
५) मुलाखतीसाठी उमेदवारानी १० जुलै २०२३ ला उपस्थितीत राहायचे आहे.
६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023 Walk-in-interview at the given venue through the official website.
2. The official website is https://www.nmmc.gov.in/navimumbai/
3. Interview taken on 10th July 2023.
4. For more details of, visit this website.
Post Name | Advertisement pdf |
Primary Teacher | Click Here |
Secondary Teacher | Click Here |
Selection Process
The Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 includes the following most important stages:
- Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | Navi Mumbai Mahanagarpalika (नवी मुंबई महानगरपालिका) |
Category | Teacher |
Post Name | 1. Primary Teacher 2. Secondary Teacher |
Vacancies | 183 |
Job Location | Navi Mumbai |
Date of Interview | 10th July 2023 |
Mode of Apply | Direct Interview |
Venue of Interview | Navi Mumbai Mahanagarpalika, Tisara Mala, Dnyankendra CBD Belapur (10:00AM TO 5:00PM) |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Direct Interview | Navi Mumbai Mahanagarpalika, Tisara Mala, Dnyankendra CBD Belapur (10:00AM TO 5:00PM) |
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.