SSC JE Recruitment 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मोठी भरती |

SSC JE Recruitment 2023

SSC JE Recruitment 2023 : The SSC JE Bharti 2023 has the new openings for total 111 vacant posts & this recruitment is for engineering candidate’s. This page includes all the information about SSC JE Bharti. This recruitment is opening for 1342 Junior Engineer (Civil, Mechanical and Electrical) posts. Application is received through Online Mode and last date for application is 16th August 2023. Interested candidates can apply for staff selection commission Recruitment 2023 online through the official website. The official website is https://ssc.nic.in/. For more details read this page for latest job updates.


स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मोठी भरती २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) पदाच्या १३४२ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://ssc.nic.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर कर्मचारी निवड आयोग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

SSC JE Recruitment 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन


एकूण पदे : १३४२
पदाचे नाव :
  1. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
Jr Engineer (C), Border Roads Organization (For Male candidates only)Diploma/ Degree (Civil Engineering)431
Jr Engineer (E & M), Border Roads Organization (For Male candidates only)Diploma/ Degree (Electrical, Automobile, Mechanical Engg)55
Jr Engineer (C) Central Public Works DepartmentDiploma (Civil Engg)421
Jr Engineer (E) Central Public Works DepartmentDiploma (Electrical or Mechanical Engg)124
Jr Engineer (C) Central Water Commission Diploma/ Degree (Civil Engg)188
Jr Engineer (M) Central Water CommissionDiploma/ Degree (Mechanical, Electrical Engg)23
Jr Engineer (C) Department of Water Resources, River Development & Ganga Rejuvenation (Brahmaputra Board)Diploma (Civil Engg)
Jr Engineer (C) Farakka Barrage ProjectDiploma (Civil Engg)15
Jr Engineer (Ml) Farakka Barrage ProjectDiploma (Mechanical Engg)6
Jr Engineer (C) Military Engineer ServicesDiploma/ Degree (Civil Engg)29
Jr Engineer (E & M) Military Engineer ServicesDiploma/ Degree (Mechanical, Electrical Engg)18
Jr Engineer (C) Ministry of Ports, Shipping & Waterways (Andaman Lakshadweep Harbour Works)(Civil Engg)7
Jr Engineer (M) Ministry of Ports, Shipping & Waterways (Andaman Lakshadweep Harbour Works)Diploma (Mechanical Engg) 1
Jr Engineer (C) National Technical Research OrganizationDiploma (Civil Engg)4
Jr Engineer (E) National Technical Research OrganizationDiploma (Electrical Engg)
Jr Engineer (M) National Technical Research OrganizationDiploma (Mechanical Engg)1
TOTAL1342

वय :

( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

Post Name Age(Maximum)
Jr Engineer (C), Border Roads Organization (For Male candidates only)30
Jr Engineer (E & M), Border Roads Organization (For Male candidates only)30
Jr Engineer (C) Central Public Works Department32
Jr Engineer (E) Central Public Works Department32
Jr Engineer (C) Central Water Commission30
Jr Engineer (M) Central Water Commission30
Jr Engineer (C) Department of Water Resources, River Development & Ganga Rejuvenation (Brahmaputra Board)30
Jr Engineer (C) Farakka Barrage Project30
Jr Engineer (Ml) Farakka Barrage Project30
Jr Engineer (C) Military Engineer Services30
Jr Engineer (E & M) Military Engineer Services30
Jr Engineer (C) Ministry of Ports, Shipping & Waterways (Andaman Lakshadweep Harbour Works)30
Jr Engineer (M) Ministry of Ports, Shipping & Waterways (Andaman Lakshadweep Harbour Works)30
Jr Engineer (C) National Technical Research Organization30
Jr Engineer (E) National Technical Research Organization30
Jr Engineer (M) National Technical Research Organization30

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General/OBC SC/ST/PWD
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)१००/- फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २६ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३
परीक्षा ऑक्टोबर २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://ssc.nic.in/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज २६ जुलै २०२३ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for SSC JE Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://ssc.nic.in/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 26th July 2023 To 16th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The SSC JE Bharti 2023 includes the following most important stages:


  • Paper 1
  • Paper 2
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Staff Selection Commission
CategorySSC JE
Post NameJunior Engineer (Civil, Mechanical and Electrical)
Vacancies1342
Job LocationAll India
Starting date of Application26th July 2023
Last date of Application 16th August 2023
Exam October 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://ssc.nic.in/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करण्यात यावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून केले जाऊ शकते.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करा. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नये.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Recip तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipe) तयार न होणे परीक्षा शुल्क भरना अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती – Recipe आणि फीचा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत] [Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नसल्याचे दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.