RCFL Recruitment 2023 | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये मोठी भरती |

RCFL Recruitment 2023

RCFL Recruitment 2023 : The RCFL Bharti 2023 has the new openings for total 124 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Bharti. This recruitment is opening for 124 Management Trainee posts. Application is received through Online Mode and last date for application is 9th August 2023. Interested candidates can apply for RCFL  Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.rcfltd.com/. For more details read this page for latest job updates.


राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मोठी भरती २०२३ : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल/ बॉयलर मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन / सेफ्टी/CC लॅब/ मार्केटिंग/ IT/ HR/ HRD / एडमिन)पदाच्या १२४ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.rcfltd.com/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.(RCFL) भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

RCFL Recruitment 2023

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.


एकूण पदे : १२४
जाहिरात क्र :

०१०७२०२३०१०७

पदाचे नाव :
  1. मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल/ बॉयलर मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन / सेफ्टी/CC लॅब/ मार्केटिंग/ IT/ HR/ HRD / एडमिन)
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

मुंबई (महाराष्ट्र)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल/ बॉयलर मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन / सेफ्टी/CC लॅब/ मार्केटिंग/ IT/ HR/ HRD / एडमिन)60% गुणांसह B.E./B.Tech. (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल) किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+MBA१२४
TOTAL१२४
शैक्षणिक पात्रता पदाच्या अर्हते नुसार , अधिक माहितीसाठी pdf ला भेट द्या.

पदानुसार एकूण जागा :
Name of PostsNo. of Posts
Management Trainee (Chemical)28
Management Trainee (Boiler)10
Management Trainee (Mechanical)06
Management Trainee (Electrical)10
Management Trainee (Instrumentation)12
Management Trainee (Civil)01
Management Trainee (Safety)04
Management Trainee (CC Lab)07
Management Trainee (Marketing)37
Management Trainee (IT)03
Management Trainee (Human Resources)02
Management Trainee (HRD)03
Management Trainee (Administration)01
TOTAL124

वय :

१ मे २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
मॅनेजमेंट ट्रेनी १८ ते २७ वर्षे

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General/OBC/EWS SC/ST/PWD/ExSM/Women
मॅनेजमेंट ट्रेनी १०००/- ९००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २६ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.rcfltd.com/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज २६ जुलै २०२३ ते ९ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for RCFL Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://www.rcfltd.com/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 26th July 2023 To 9th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The RCFL Bharti 2023 includes the following most important stages:


  • Online Examination
  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Rashtriya Chemicals and Fertilizers Limited
CategoryRCFL 
Post NameManagement Trainee
Vacancies124
Job LocationMumbai (Maharashtra)
Starting date of Application26th July 2023
Last date of Application 9th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://www.rcfltd.com/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करण्यात यावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून केले जाऊ शकते.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करा. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नये.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Recip तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipe) तयार न होणे परीक्षा शुल्क भरना अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती – Recipe आणि फीचा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत] [Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नसल्याचे दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Job Description:
  • The posting of the selected candidate may be at any of units/Area Office/All India Marketing Offices of the company as decided by Management.
  • The company has two units in operations at Thal – Alibag & Trombay- Mumbai and a nationwide Marketing Network. Also, this job requires high level of physical fitness.
  • The candidates if selected / provisionally selected would be required to meet the medical and physical fitness standards for post failing which they shall be considered ineligible and not qualifying the criteria
  • The job requires working in rotating shifts including night shift.
  • The Management Trainees may be posted in any plant/location subject to exigencies of work.