South Western Railway Recruitment 2023 | दक्षिण पश्चिम रेल्वेत मोठी भरती |

SWR Recruitment 2023

South Western Railway Recruitment 2023 : The South Western Railway Bharti 2023 has the new openings for total 904 posts. This recruitment is for 10th Pass & ITI candidate’s. This page includes all the information about SWR Bharti. This recruitment is opening for 904 Trade Apprentice posts. Application is received through Online Mode and last date for application is 2nd August 2023. Interested candidates can apply for South Western Railway Recruitment 2023 online through the official website. The official website is https://swr.indianrailways.gov.in/. For more details read this page for latest job updates.

दक्षिण पश्चिम रेल्वेत मोठी भरती २०२३ : दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या ९०४ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची सुरवातीची तारीख ३ जुलै २०२३ आणि शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://swr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर दक्षिण पश्चिम रेल्वे भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

South Western Railway Recruitment 2023

SWR Recruitment 2023

एकूण पदे : ९०४
जाहिरात क्र : SWR/RRC/Act Appr/01/2023
पदाचे नाव :

१. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (फिटर, वेल्डर, फिटर,इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, PASAA, मशिनिस्ट, टर्नर, कारपेंटर, स्टेनोग्राफर, पेंटर)

Note: Engineering Graduates and Diploma holders are not eligible to apply for
apprenticeship in response to this notification as they are governed by separate scheme of apprenticeship.
९०४
TOTAL९०४
Note : Engineering Graduates and Diploma holders are not eligible to apply for
apprenticeship in response to this notification as they are governed by separate
scheme of apprenticeship.

वय :

३ जुलै २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)१५ ते २४ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

हुबली, बेंगलुरु & मैसूर.

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General//OBC SC/ST/Women/PWD
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)१००/- फी नाही

Note : If the online transaction is not successfully completed, and no money is debited then
please login again to make payment online. If money is already debited from your
account and still another payment is made for the same application by the applicant,
then application will be considered basis the payment received against the application
number and applicant agrees that the duplicate payment will be forfeited by the
applicant; hence, it is strongly advised to avoid multiple payment.


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख ३ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२३

TRAINING PERIOD & STIPEND :

1. For all trades the training period will be 01 year and as per extant rules, directives
issued by Railway Board from time to time.

2. No Hostel accommodation will be provided and selected candidates will have to make
their own arrangement for stay during their training as per Apprentice Act, 1961 and
they will be released on completion of the training.


अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://swr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज ३ जुलै २०२३ ते २ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for South Western Railway Recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://swr.indianrailways.gov.in/

3. Application only taken from this portal.

4. Application taken from 3rd July 2023 To 2nd August 2023.

5. For more details of, visit this website.

6. NOTE – I : Candidates should ensure their name, father’s name, date of birth exactly
match as recorded in Matriculation or equivalent certificate. Any deviation found during
the document verification will lead to cancellation of candidature.

7. NOTE – II : Candidates are advised to indicate their active mobile number, Aadhar
Number (for authentication purpose), details of self bank account which is linked to
Aadhar account and valid e-mail ID in the “ONLINE” application and keep them active
during the entire engagement process as all important messages will be sent through
e-mail/SMS which will be treated as deemed to have been read by the candidates.

Selection Process

The South Western Railway Bharti 2023 includes the following most important stages:


  • Merit List
  • Skill Test
  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization South Western Railway
(दक्षिण पश्चिम रेल्वे)
CategoryRailway
Post NameTrade Apprentice
Vacancies904
Job LocationHubbali, Bangalore & Mysore
Starting date of Application 3rd July 2023
Last date of Application 2nd August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.