DLSA Gondia Recruitment 2023
DLSA Gondia Recruitment 2023 : The DLSA Gondia Bharti has the new openings for Para Legal Volunteers post. This recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information. This recruitment is opening for 350 Para Legal Volunteers posts. Application is received through Offline Mode and last date for application is 7th July 2023. Interested candidates can apply for DLSA Gondia Recruitment online through the official website. The official website is https://gondia.gov.in/en/. For more details read this page for latest job updates.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया अंतर्गत 350 रिक्त पदांची भरती
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया भरती २०२३ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी पदाच्या ३५० विधी स्वयंसेवक जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://gondia.gov.in/en/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
DLSA Gondia Bharti
एकूण पदे : ३५०
पदाचे नाव :
१. विधी स्वयंसेवक
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
विधी स्वयंसेवक | (अ) अर्जदार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असावा (ब) विधी स्वयंसेवक म्हणून नेमणुकीसाठी खालील व्यक्ती अर्ज करु शकतात 1. शिक्षक (निवृत्त शिक्षकासह ) 2. निवृत्त शासकीय कर्मचारी किंवा जेष्ठ नागरीक 3. एम.एस.डब्लु. विद्यार्थी आणि शिक्षक 4. अंगणवाडी सेविका 5. डॉक्टर / चिकित्सक 6. विद्यार्थी/ विधी विद्यार्थी (आजपावेतो विधीज्ञ म्हणून नोंद नसलेले) 7. गैर राजकीय, सेवाभिमुख स्वयंसेवी संस्था आणि क्लबचे सदस्य. 8. महिला अतिपरिचित गटाचे सदस्य, मैत्री संघ आणि उपेक्षित / असुरक्षित गटांसह इतर स्वयं सेवी बचत गट महिला सदस्य. | ३५० |
TOTAL | ३५० |
वय :
२०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट )
पदाचे नाव | वय |
विधी स्वयंसेवक | १८ वर्षे पूर्ण असावे |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता :
- गोंदिया व गोरेगाव तालुकाकरीता – मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया. पिन क. ४४१६०१.
- सडक अर्जुनी तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, सडक अर्जुनी.
- अर्जुनी मोरगाव तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, अर्जुनी मोरगाव
- आमगाव व सालेकसा तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, आमगाव.
- तिरोडा तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, तिरोडा
- देवरी तालूकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, देवरी.
नोकरी करण्याचे ठिकाण :
गोंदिया
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | ४ जुलै २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ७ जुलै २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अर्ज करण्यासाठी https://gondia.gov.in/en/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज ४ जुलै २०२३ ते ७ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for DLSA Gondia Recruitment 2023 online through the official website.
2. The official website is https://gondia.gov.in/en/
3. Application only taken from this portal.
4. Application taken from 4th July 2023 To 7th July 2023.
5. For more details of, visit this website.
Selection Process
The DLSA Gondia Bharti 2023 includes the following most important stages:
- Personal Interview
- Document Verification
Important Tips :
- अर्जाचा नमुना दिलेला असून त्यापध्दतीचा अर्ज अर्जदाराने दिनांक ०७ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत हस्तदेय / प्रत्यक्ष बंद लिफाफ्यात किंवा नोंदणीकृत डाकेने बंद लिफाफा पुढील पत्त्यावर पोहचतील अशा प्रकारे दाखल करावा. त्यानंतर आलेल्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेबाबत दस्ताऐवज सोबत जोडावे.
- अर्ज फक्त एकाच क्षेत्रासाठी करावा. एकापेक्षा जास्त क्षेत्रासाठी अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद समजण्यात येतील.
- या अगोदर विधी स्वयंसेवक म्हणून काम केले असल्यास केलेल्या कामाचा थोडक्यात अहवाल (जास्तीत जास्त दोन पाने) जोडावे.
- नेमणूक झालेल्या सदस्यांना मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण “(नाला) विधी स्वयंसेवकाकरीता योजना (सुधारीत) नुसार ज्या ज्या वेळी कामाचे काम नेमुन देण्यात येईल त्या त्या वेळी मानधन देण्यात येईल.
OVERVIEW :
Organization | DLSA Gondia Bharti ( जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया ) |
Category | DLSA Gondia |
Post Name | Para Legal Volunteers |
Vacancies | 350 |
Job Location | Gondia |
Starting date of Application | 4th July 2023 |
Last date of Application | 7th July 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Apply Offline | As Per Given Address |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.