Sindhudurg Kotwal Bharti 2023 | सिंधुदुर्ग कोतवाल भरती |

Sindhudurg Kotwal Bharti 2023

Sindhudurg Kotwal Bharti 2023 : The Sindhudurg Kotwal Recruitment has the new openings for Kotwal posts. This recruitment is for 4th Pass candidate’s. This page includes all the information about kotwal Bharti. This recruitment is opening for 53+ posts. Application is received through Offline Mode and last date for application is 24th August 2023. Interested candidates can apply for Sindhudurg Kotwal Recruitment 2023 offline through the official website. The official website is https://sindhudurg.nic.in/. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Personality test and all other necessary information regarding Tahsil Office Sindhudurg Kotwal Recruitments Forms are updated here https://sindhudurg.nic.in/ For more details read this page for latest job updates.

सिंधुदुर्ग कोतवाल भरती २०२३ : सिंधुदुर्ग कोतवाल भरती २०२३ अंतर्गत ४ थी पास उमेदवारासाठी कोतवाल पदाच्या ५३+ जागांची भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी सिंधुदुर्ग कोतवाल भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://sindhudurg.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर सिंधुदुर्ग कोतवाल भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Beed Kotwal Bharti 2023

Sindhudurg Recruitment 2023

एकूण पदे : ५३
पदाचे नाव :

१. कोतवाल

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
कोतवाल उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता इयता किमान 4थी पास असणे आवश्यक आहे.५३
TOTAL ५३

वय :

( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
कोतवाल १८ ते ४० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

सिंधुदुर्ग (कुडाळ व मालवण / सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग/ कणकवली, देवगड, वैभववाडी)

अर्ज करण्याचा पत्ता :

मा. तहसीलदार कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित तालुका

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी
कोतवाल ३००/- २००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १४ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३
परीक्षा १० सप्टेंबर २०२३ (११:०० ते १२:००)

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी सिंधुदुर्ग कोतवाल भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://sindhudurg.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त दिलेल्या तारखे पूर्वीच स्वीकारले जातील.

५) अर्ज १४ ऑगस्ट २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

जाहिरात १ येथे पहा
जाहिरात २ येथे पहा
जाहिरात ३ येथे पहा
HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Sindhudurg Kotwal Recruitment 2023 offline through the official website.

2. The official website is https://sindhudurg.nic.in/

3. Application only taken at given address only.

4. Application taken from 14th August 2023 To 24th August 2023.

5. For more details of, visit this website.

Advertisement No. 1Click here
Advertisement No. 2Click here
Advertisement No. 3Click here
Selection Process

The Sindhudurg Kotwal Recruitment 2023 includes the following most important stages:


  • Written Examination
  • Personal Interview
  • Document Verification

परीक्षेचे स्वरूप :

१ सदर भरतीकरीता लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल

२ लेखी परीक्षा ही दि. १०/०९/२०२३ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. तसेच कोणत्याही आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगीत ठेवावी लागल्यास पुढील परीक्षेची वेळ, ठिकाण व दिनांक उमेदवारास त्याने अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक, ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. अशा वेळी प्रथम परीक्षेचे प्रवेशपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

३. मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.

४. लेखी परीक्षा हो ५० प्रश्नांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची बहुपर्यायी असेल.

५. सदर परीक्षेसाठी खालील नमूद विषयांवर प्रश्नपत्रिका असेल सामान्य ज्ञान व वादिक वाणी मराठी, गणित, विज्ञान, इतिहास व नागभुगोल मुंबई उपनगर तिला संबंधीत प्रश्न

६. परीक्षेचे माध्यम मराठी राहील.


अर्ज करण्याची पद्धत :
  • अर्जाचा विहित नमूना जाहिरांतीसोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
  • विहित नमुन्यातील अर्ज त्या-त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाचे दिवशी प्रत्यक्ष सकाळी ११:०० ते १२:०० वाजेपर्यंत सादर करावेत.
  • उमेदवाराने पूर्ण भरलेला अर्ज शैक्षणिक पात्रता / जातीचे प्रमाणपत्र इत्यादी विहित नमुन्यात भरून मा. तहसीलदार,- – तथा सदस्य, निवड समिती येथे दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी सांयकाळी ६:०० वाजता पर्यत कार्यालयीन वेळेत समक्ष अर्ज सादर करावा. विहित वेळेनंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्विकारला जाणार नाही. कोणीही पोस्टामार्फत किंवा कुरिअर मार्फत अर्ज पाठवू नये. पाठविल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही व कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही याबाबत सर्वसंबधीतांनी नोंद घ्यावी.

OVERVIEW :

Organization Sindhudurg Kotval Bharti
CategoryGovernment Job
Post NameKotval
Vacancies53+
Exam Date 10th September 2023
Job Location(Sindhudurg) Kankavali / Devgad/ Vaibhavwadi/ Kadal/
Malvan / Sawantwadi/ Vengurla/ Dodamarg
Starting date of Application14th August 2023
Last date of Application 24th August 2023
Address to Send ApplicationTehsil Office, Kankavali / Devgad/ Vaibhavwadi/ Kadal/
Malvan / Sawantwadi/ Vengurla/ Dodamarg
Mode of ApplyOffline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://sindhudurg.nic.in/

Official Website


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.