MIDC Recruitment 2023 | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात मोठी भरती |

MIDC Recruitment 2023

MIDC Recruitment 2023 : The MIDC Bharti 2023 has the new openings for total 802 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about Maharashtra Industrial Development Corporation Bharti. This recruitment is opening for 802 Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer, Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Anurekhak, Assistant Draftsman,Surveyor , Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Electrical (Grade-2) (Automobile) & Fire Extinguisher posts.

Application is received through Online Mode and last date for application is 25th September 2023. Interested candidates can apply for MIDC Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.midcindia.org/. For more details read this page for latest job updates.


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात मोठी भरती २०२३ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी खालील पदाच्या ८०२ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.midcindia.org/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

MIDC Recruitment 2023

MIDC Recruitment 2023


एकूण पदे :

८०२

जाहिरात क्र :

०१/२०२३

पदाचे नाव :

कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्र

शिक्षण :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता पद संख्या
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03/07 वर्षे अनुभव03
उप अभियंता (स्थापत्य) (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव13
उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)(i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव03
सहयोगी रचनाकार(i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा  इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा02
उप रचनाकार(i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव02
उप मुख्य लेखा अधिकारी(i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MBA (फायनान्स)02
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी107
सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी21
सहाय्यक रचनाकारस्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी07
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञवास्तुशास्त्र पदवी02
लेखा अधिकारीB.Com पदवी 03
क्षेत्र व्यवस्थापककोणत्याही शाखेतील पदवी08
कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा17
कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी)विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा02
लघुलेखक (उच्च श्रेणी)(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.14
लघुलेखक (निम्न श्रेणी)(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.20
लघुटंकलेखक(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.07
सहाय्यककोणत्याही शाखेतील पदवी03
लिपिक टंकलेखक(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT66
वरिष्ठ लेखापालB.Com06
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण32
वीजतंत्री (श्रेणी-2)(i) ITI (विद्युत)    (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र18
पंपचालक (श्रेणी-2)(i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (तारयंत्री)103
जोडारी (श्रेणी-2) (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (जोडारी)34
सहाय्यक आरेखक(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन)   (ii) Auto-CAD09
अनुरेखकऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण49
गाळणी निरीक्षक B.Sc (केमिस्ट्री)02
भूमापकऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण    (ii) Auto-CAD26
विभागीय अग्निशमन अधिकारी(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा  B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)01
सहाय्यक अग्निशमन अधिकारी50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा08
कनिष्ठ संचार अधिकारी (i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन)   (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा  (iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव02
वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल)(i) 10वी उत्तीर्ण  (ii)  ITI (इलेक्ट्रिशियन)01
चालक तंत्र चालक (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव22
अग्निशमन विमोचक (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अग्निशमन कोर्स    (iii) MS-CIT187
Total802

अर्ज करण्याची फी :
खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
१०००/- ९००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख २ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३
परीक्षा नंतर कळवतील

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.midcindia.org/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज २ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for MIDC Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://www.midcindia.org/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 2nd September 2023 to 25th September 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The MIDC Bharti 2023 includes the following most important stages:


  • Computer Based Online Examination
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Maharashtra Industrial Development Corporation
CategoryIndustrial
Vacancies802
Job LocationMaharashtra
Starting date of Application2nd September 2023
Last date of Application 25th September 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://www.midcindia.org/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.