Sahakar Ayukta Bharti 2023
Sahakar Ayukta Bharti 2023 : The Sahakar Ayukta Recruitment 2023 has the new openings for total 309 posts. This recruitment is for graduate or 10th pass candidate’s. This page includes all the information about Sahakar Ayukta Bharti. This recruitment is opening for 309 Associate Officer Category I, Associate Officer Grade II, Auditor Grade II, Assistant Co-Operative Officer/Senior Clerk, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer posts. Application is received through Online Mode and last date for application is 19th July 2023. Interested candidates can apply for Sahakar Ayukta Recruitment 2023 online through the official website. The official website is https://sahakarayukta.maharashtra.gov.in/. For more details read this page for latest job updates.
महाराष्ट्र सहकार आयुक्त अंतर्गत सरळ सेवा भरती
सहकार आयुक्त अंतर्गत मोठी भरती २०२३ : सहकार आयुक्त अंतर्गत भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी पदाच्या ३०९ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र सहकार आयुक्त भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
Sahakar Ayukta
एकूण पदे : ३०९
जाहिरात क्र : ०१/२०२३
पदाचे नाव :
- सहकारी अधिकारी श्रेणी १
- सहकारी अधिकारी श्रेणी २
- लेखापरिक्षक श्रेणी २
- सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक
- उच्च श्रेणी लघुलेखक
- निम्न श्रेणी लघुलेखक
- लघुटंकलेखक
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
सहकारी अधिकारी श्रेणी सहकारी अधिकारी श्रेणी १ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह) /वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण | ४२ |
सहकारी अधिकारी श्रेणी सहकारी अधिकारी श्रेणी २ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह) /वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण | ६३ |
लेखापरिक्षक श्रेणी २ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण | ०७ |
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण | १५९ |
उच्च श्रेणी लघुलेखक | १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण २. १२० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा | कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० वा.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र | ०३ |
निम्न श्रेणी लघुलेखक | १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण २. १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० वा.प्र.मि. यांपेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र | २७ |
लघुटंकलेखक | १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण २. ८० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र | ०८ |
TOTAL | १ |
वय :
६ जुलै २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )
वर्ग | वय |
खुला प्रवर्ग | ३८ वर्षे |
राखीव प्रवर्ग | ४३ वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
पुणे
अर्ज करण्याची फी :
General | SC/ST/PWD |
१०००/- | ९००/- |
1. उमेदवाराकंडून तांत्रिक किंवा इतर कारणाने अतिरिक्त जमा झालेली शूलकाची रक्कम विभागाकडून ताळमेळ
पूर्ण झाल्यानंतरच परत करण्याबाबतची कार्यवाही करण्यायात येईल. अर्ज सादर करण्याच्या कालावधीत अतिरिक्त
जमा झालेली रक्कम परत करणेचे अनुषंगाने कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
2. अतिरिक्त भरणा केलेल्या शुल्काच्या परतावाच्या अनुषंगाने विभागाशी 020-26127261 या दुरध्वनी क्रमांकावर
संपर्क साधावा अथवा comm.establish@gmail.com या मेल आय-डी वर मेल करावा.
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | ६ जुलै २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १९ जुलै २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र सहकार आयुक्त भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अर्ज करण्यासाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज ६ जुलै २०२३ ते १९ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for Sahakar Ayukta Recruitment 2023 online through the official website.
2. The official website is https://sahakarayukta.maharashtra.gov.in/
3. Application only taken from this portal.
4. Application taken from 6th July 2023 To 19th July 2023.
5. For more details of, visit this website.
Selection Process
The Sahakar Ayukta Bharti 2023 includes the following most important stages:
- Computer Based Examination
- Document Verification
OVERVIEW :
Organization | Sahakar Ayukta Recruitment 2023 |
Category | Sahakar Ayukta |
Post Name | Associate Officer Category I, Associate Officer Grade II, Auditor Grade II, Assistant Co-Operative Officer/Senior Clerk, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer |
Vacancies | 309 |
Job Location | Pune |
Last date of Application | 19th July 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Apply Online | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.