PMC Panvel Recruitment 2023
PMC Panvel Recruitment 2023 : The PMC Panvel Bharti 2023 has the new openings for total 377 vacant posts. This recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about PMC Panvel Bharti. This recruitment is opening for 377 Women and Child Welfare Officer, Tuberculosis Officer, Group-A, Winter Fever Officer, Group-A, Medical Officer, Group-A Veterinary Officer (Veterinary Officer), Group-A, Municipal Deputy Secretary, Group-B, Women and Child Welfare Officer, and other posts. Interested candidates can apply for PMC Panvel Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.panvelcorporation.com/. For more details read this page for latest job updates.
पनवेल महानगरपालिका मध्ये मोठी भरती २०२३ : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी माता व बाल संगोपन अधिकारी, क्षयरोग अधिकारी,हिवताप अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर), महापालिका उप सचिव, महिला व बाल कल्याण अधिकारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी, सहायक नगररचनाकार, सांख्यिकी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचकक, अग्निशामकक, चालक यंत्र चालकक, औषध निर्माताक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN), अधि. परिचारिका (GNM), परिचारिका (ANM), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (संगणक), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग), सर्व्हेअर/भूमापकक, आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक), सहायक विधी अधिकारीक, कनिष्ठ सुरक्षा अधिकारीक, सहायक क्रीडा अधिकारी, सहायक ग्रंथपालक, स्वच्छता निरीक्षक, लघु लिपिक टंकलेखकक, लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी), कनिष्ठ लिपिक (लेखा), कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण), लिपिक टंकलेखकक, वाहनचालक (जड), वाहनचालक (हलके), व्हॉलमन / कि-किपर, उद्यान पर्यवेक्षक माळी पदाच्या ३७७ जागांसाठी भरती जाहीर केली आहे
अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी पनवेल महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://www.panvelcorporation.com/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर पनवेल महानगरपालिका भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
पनवेल महानगरपालिका
एकूण पदे : ३७७
पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | माता व बाल संगोपन अधिकारी | ०१ |
2 | क्षयरोग अधिकारी | ०१ |
3 | हिवताप अधिकारी | ०१ |
4 | वैद्यकीय अधिकारी | ०५ |
5 | पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर) | ०१ |
6 | महापालिका उप सचिव | ०१ |
7 | महिला व बाल कल्याण अधिकारी | ०१ |
8 | माहिती व जनसंपर्क अधिकारी | ०१ |
9 | सहायक नगररचनाकार | ०२ |
10 | सांख्यिकी अधिकारी | ०१ |
11 | उप मुख्य अग्निशमन अधिकारी | ०१ |
12 | उप अग्निशमन केंद्र अधिकारी | ०४ |
13 | प्रमुख अग्निशमन विमोचक | ०८ |
14 | अग्निशामक | ७२ |
15 | चालक यंत्र चालक | ३१ |
16 | औषध निर्माता | ०१ |
17 | सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) | ०२ |
18 | अधि. परिचारिका (GNM) | ०७ |
19 | परिचारिका (ANM) | २५ |
20 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | ०७ |
21 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | ०६ |
22 | कनिष्ठ अभियंता (संगणक) | ०१ |
23 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | १६ |
24 | कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) | ०१ |
25 | सर्व्हेअर/भूमापक | ०४ |
26 | आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक) | ०३ |
27 | सहायक विधी अधिकारी | ०१ |
28 | कनिष्ठ सुरक्षा अधिकारी | ०१ |
29 | सहायक क्रीडा अधिकारी | ०१ |
30 | सहायक ग्रंथपाल | ०१ |
31 | स्वच्छता निरीक्षक | ०८ |
32 | लघु लिपिक टंकलेखक | ०२ |
33 | लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) | ०१ |
34 | कनिष्ठ लिपिक (लेखा) | ०५ |
35 | कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण) | ०३ |
36 | लिपिक टंकलेखक | ११८ |
37 | वाहनचालक (जड) | १० |
38 | वाहनचालक (हलके) | ०९ |
39 | व्हॉलमन / कि-किपर | ०१ |
40 | उद्यान पर्यवेक्षक | ०४ |
41 | माळी | ०८ |
Total | ३७७ |
शिक्षण :
- पद क्र.१ ते ५ : MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
- पद क्र.६ ते ११ : (अ) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ब) अनुभव
- पद क्र.१२ ते ४० : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/१०वी उत्तीर्ण
- पद क्र.४१ : १०वी उत्तीर्ण (ब) १ वर्षाचा अभ्यासक्रम
वय :
१७ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय व अनाथ: ५ वर्षे सूट]
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
पनवेल (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची फी :
गट | खुला प्रवर्ग | मागासवर्गीय व अनाथ |
पद क्र.१ ते ११ | १०००/- | ९००/- |
पद क्र.१२ ते ४० | ८००/- | ७००/- |
पद क्र. ४१ | ६००/- | ५००/- |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | १३ जुलै २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १७ ऑगस्ट २०२३ |
परीक्षा | वेबसाइटला भेट द्या |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी पनवेल महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अर्ज करण्यासाठी https://www.panvelcorporation.com/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज १३ जुलै २०२३ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for PMC Panvel Recruitment 2023 online through the official website.
2. The official website is https://www.panvelcorporation.com/
3. Application only taken from this portal.
4. Application taken from 13th July 2023 To 17th August 2023.
5. For more details of, visit this website.
Selection Process
The PMC Panvel Bharti 2023 includes the following most important stages:
- Preliminary Examination
- Personal Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | PMC Panvel |
Post Name | (Women and Child Welfare Officer, Tuberculosis Officer, Group-A, Winter Fever Officer, Group-A, Medical Officer, Group-A Veterinary Officer (Veterinary Officer), Group-A, Municipal Deputy Secretary, Group-B, Women and Child Welfare Officer, and other |
Vacancies | 377 |
Exam Date | Notify Later |
Job Location | Panvel |
Starting date of Application | 13th July 2023 |
Last date of Application | 17th August 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | https://www.panvelcorporation.com/ |
Apply Online | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा |
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.