MAHA DES Recruitment 2023 | महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती |

MAHA DES Recruitment 2023

MAHA DES Recruitment 2023 : The MAHA DES Bharti 2023 has the new openings for total 260 vacant posts & this recruitment is for Post Graduate candidate’s. This page includes all the information about Maharashtra Directorate of Economics and Statistics Bharti. This recruitment is opening for 260 Assistant Research Officer Group B, Statistical Assistant Group C, Investigator Group C posts. Application is received through Online Mode and last date for application is 5th August 2023. Interested candidates can apply for MAHA DES Recruitment 2023 online through the official website. The official website is https://mahades.maharashtra.gov.in/. For more details read this page for latest job updates.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई मध्ये भरती जाहीर

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क पदाच्या २६० जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://mahades.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

MAHA DES Recruitment 2023

Maharashtra Directorate of

Economics and Statistics

एकूण पदे : २६०
पदाचे नाव :

१. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब

२. सांख्यिकी सहाय्यक गट क

३. अन्वेषक गट क

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब,  Post Graduate Degree in Statistics / Biometrics / Math / Economics / Econometrics / Mathematical economics / Commerce
सांख्यिकी सहाय्यक गट कPost Graduate Degree in Math / Economics/ Commerce / Econometrics / Statistics
अन्वेषक गट क10th Pass

वय :

२०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव खुला प्रवर्ग राखीव प्रवर्ग
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब,
सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क
१८ ते ३८ वर्षे १८ ते ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्र

पगार :

रु २५५००/- ते १२२८००/-

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव खुला वर्ग राखीव श्रेणीमाजी सैनिक
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब,
सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क
१०००/- ९००/- फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १५ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२३
परीक्षा सप्टेंबर २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://mahades.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज १५ जुलै २०२३ ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for MAHA DES Recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://mahades.maharashtra.gov.in/

3. Application only taken from this portal.

4. Application taken from 15th July 2023 To 5th August 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The MAHA DES Bharti 2023 includes the following most important stages:


  • Examination
  • Personal Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Maharashtra Directorate of
Economics and Statistics
Post NameAssistant Research Officer Group B,
Statistical Assistant Group C,
Investigator Group C
Vacancies260
Payment 25,500/- To 1,22,800/-
Exam Date September 2023
Job LocationMaharashtra
Last date of Application 5th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://mahades.maharashtra.gov.in/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.