Pandit Dindayal Swayam Yojana | पंडित दिनदयाळ स्वयं योजना |

12 वी नंतर विद्यार्थ्यांना मिळणार 43 हजार रुपये

हाय हॅलो नमस्कार विदयार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या वेबसाईट वर पंडित दिनदयाळ स्वयं योजना ( Pandit Dindayal Swayam Yojana) बद्दल साविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासन गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून पंडित दिनदयाळ स्वयं योजना सारख्या अनेक योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यांच्या आर्थिक परिस्थिती मुळे मागे पडणार नाही. काही विद्यार्थ्यांना कॉलेज ची फी भरता येत नाही, काहीना पैशामुळे वसतिगृहात (हॉस्टेल) प्रवेश मिळत नाही अशा अनेक अडचणींवर मात करण्यासाठी सरकारने Pandit Dindayal Swayam Yojana चालू केली आहे.

Pandit Dindayal Swayam Yojana : ya लेखात आपण पंडित दिनदयाळ स्वयं योजना बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणजेच पंडित दिनदयाळ योजना नक्की काय आहे, योजनेची ठळक वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, योजनेपासून मिळणारे फायदे/ लाभ, यासाठी लागणारी पात्रता, नियम तसेच अर्ज कसा आणि कुठे करायचा, अर्जासाठी लागणारी कागदपत्रे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख वाचून मिळणार आहेत.

Pandit Dindayal Swayam Yojana

Pandit Dindayal Swayam Yojana नक्की काय आहे

पंडित दिनदयाळ स्वयम् योजना राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्व पुर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी विद्यार्थ्याना शिक्षण तसेच निवास भत्ता ऊपलब्ध करून दिला जातो. अनुसुचित जाती, जमाती किंवा आदिवासी जमातीच्या तसेच मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे त्यांच्या आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने हि योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जीवनमान साधरेल आणि ते आत्मनिर्भर आणि सक्षम बनतील. तरी जे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी आजच या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ नक्की घ्या. आणि तुमच्या पात्र मित्र मैत्रिणी पर्यंत देखील ही माहिती नक्की पोहचवा जेणेकरून तेही या योजनेचा लाभ घेतील

पंडित दिनदयाळ स्वयं योजना साठी आवश्यक पात्रता

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे
 • अर्जदार विद्यार्थी हा धनगर समाजाचा असणे आवश्यक आहे
 • लाभार्थी कडे जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
 • लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे
 • अर्जदाराला इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे

योजेनेतून मिळणारा लाभ

पंडित दिनदयाळ स्वयं योजना पासून गरीब आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना अनेक प्रकारचे लाभ होत आहेत आणि त्यांचे जीवनमान सुधारत आहे. ते सक्षम बनून त्यांचा विकास होत आहे. या योजनेपासून मिळणारे लाभ खालील प्रमाणे आहेत

 • राज्यातील आर्थिकदृष्टया गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता, तसेच निर्वाह भत्ता उपलब्ध करून देण्यात येतो
 • सरकार विद्यार्थ्याना 60 हजार पर्यंत आथिर्क साहाय्य प्रदान करते
 • विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पुर्ण करण्यासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही
 • राज्यातील अनुसुचित जाती, जमाती तसेच अल्पसंख्यांक व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल

पंडित दिनदयाळ स्वयं योजना वैशिष्टये

 • लाभाची एकूण रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट DBT च्या साहाय्याने दिली जाईल
 • शैक्षणिक तसेच निवासी खर्चाची रक्कम आणि निर्वाह भत्ता यांची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणारी ही आदिवासी विभागातील पहिली योजना आहेत
 • निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत Pandit Dindayal Swayam Yojana चा लाभ दिला जाईल
 • योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करू शकतो त्यामुळे पंडित दिनदयाळ स्वयं योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कार्यालयात फेरे मारावे लागणार नाहीत
 • आदिवासी जमातीच्या किंवा अनुसुचित जमाती च्या किंवा अपंग विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • जात प्रमाणपत्र
 • रेशन कार्ड
 • जन्माचा दाखला
 • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • बँक खात्याची माहिती
 • मोबाईल क्रमांक
 • ईमेल
 • डोमासाइल certificate
 • बोनाफाईड
 • 10 वी आणि 12 वी मार्कलिस्ट
 • विद्यार्थी अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र

पंडित दिनदयाळ स्वयं योजना साठी अर्ज कसा करावा

 • सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला (https://swayam.mahaonline.gov.in/) भेट द्या
 • होम पेज वर जाऊन रजिस्ट्रेशन वर क्लिक करा
 • त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, आधार कार्ड, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या
 • आता परत लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरा
 • सोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
 • अशा प्रकारे तुमची पंडित दिनदयाळ स्वयं योजना साठीची अर्ज प्रक्रिया तुम्हाला घरबसल्या पुर्ण करता येईल

योजनेपासून मिळणारे फायदे

 • विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पुर्ण करण्यासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही
 • लाभाची एकूण रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट DBT च्या साहाय्याने दिली जाईल
 • राज्यातील अनुसुचित जाती, जमाती तसेच अल्पसंख्यांक व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल
 • राज्यातील आर्थिकदृष्टया गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता, तसेच निर्वाह भत्ता उपलब्ध करून देण्यात येतो
 • शैक्षणिक तसेच निवासी खर्चाची रक्कम आणि निर्वाह भत्ता यांची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणारी ही आदिवासी विभागातील पहिली योजना आहेत

Pandit Dindayal Swayam Yojana Overview :

योजेनचे संपूर्ण नाव पंडित दिनदयाळ स्वयं योजना (Pandit Dindayal Swayam Yojana)
कोणी सुरू केली महाराष्ट्र शासन
लाभार्थी अनुसूचित जाती/ जमाती/मागास प्रवर्गातील विद्यार्थी
लाभ अनुसूचित जाती/ जमाती/मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षण आणि राहण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करणे
श्रेणी राज्य सरकारी योजना
उद्देश राज्यातील अनुसुचित जाती, जमाती तसेच अल्पसंख्यांक व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट https://swayam.mahaonline.gov.in/

पंडित दिनदयाळ स्वयं योजना | Pandit Dindayal Swayam Yojana | Dindayal Swayam Yojana | Pandit Dindayal Swayam Yojana 2023 | Pandit Dindayal Swayam Yojana Official website | पंडित दिनदयाळ स्वयं योजना मराठी | पंडित दिनदयाळ स्वयं योजना 2023 | पंडित दिनदयाळ योजना |


आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी मित्रानो खाली दिलेल्या लिंक वरती करा आणि आमच्या व्हॉटस अप ग्रुपला जॉइन करा जेणे करून तुम्हाला नवनाविन योजना बद्दल त्वरित माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती आपल्या ध्येय पूर्ती या मराठी वेबसाइट वर दिली जाईल जसे की योजनेची सविस्तर माहिती, तिची उद्दिष्ट्ये , त्यासाठी लागणारी पात्रता, अटी शर्ती, योजनेपासून मिळणारा फायदा किंवा लाभ, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे dheupurti. com या मराठी वेबसाइटला भेटत रहा आणि नवनवीन अपडेटस घेत रहा

https://chat.whatsapp.com/Gh81urmqSyU0mlutTUcBwf

लेक लाडकी योजनेचा अर्ज