ONGC Apprentice Recruitment 2023 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मोठी भरती |

ONGC Apprentice Recruitment 2023

ONGC Apprentice Recruitment 2023 : The ONGC Apprentice Bharti 2023 has the new openings for total 2500 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about ONGC Apprentice Bharti. This recruitment is opening for 2500 Trade Apprentice, Graduate & Technician Apprentice posts. Application is received through Online Mode and last date for application is 20th September 2023. Interested candidates can apply for ONGC Apprentice Recruitment 2023 online through the official website. The official website is https://ongcindia.com/. For more details read this page for latest job updates.


तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मोठी भरती २०२३ : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी पदवीधर अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या २५०० जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://ongcindia.com/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

ONGC Apprentice Recruitment 2023

ONGC Apprentice Recruitment 2023


एकूण पदे :

२५००

जाहिरात क्र :

ONGC/APPR/1/2023

पदाचे नाव :
  1. पदवीधर अप्रेंटिस
  2. ट्रेड अप्रेंटिस
  3. टेक्निशियन अप्रेंटिस
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिसउमेदवार B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech मध्ये उत्तीर्ण झालेला असावा.
ट्रेड अप्रेंटिसउमेदवार 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण /फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/ ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT) उत्तीर्ण झालेला असावा.
टेक्निशियन अप्रेंटिसउमेदवार सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण झालेला असावा.

वय :

२० सप्टेंबर २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
पदवीधर अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस१८ ते २४ वर्षे

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव फी
पदवीधर अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिसफी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२३
निकाल किंवा निवडीची तारीख ५ ऑक्टोबर २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://ongcindia.com/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज १ सप्टेंबर २०२३ ते २० सप्टेंबर २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for ONGC Apprentice Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://ongcindia.com/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 1st September 2023 To 20th September 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

Selections for engagement of Apprentices would be based on the merit drawn on the basis of
marks obtained in the qualifying examination as stipulated in the advertisement. The ONGC Apprentice Bharti 2023 includes the following most important stages:


  • Qualifying Examination/ Test
  • Short List/ Merit List
  • Document Verification

OVERVIEW :

Organization ONGC Apprentice Recruitment 2023
CategoryApprentice
Advertisement No ONGC/APPR/1/2023
Post NameTrade Apprentice, Graduate &
Technician Apprentice
Vacancies2500
Job Location All India
Starting date of Application1st September 2023
Last date of Application 20th September 2023
Date of Selection/Result5th October 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://ongcindia.com/
Apply Online Click here
Join WhatsApp GroupClick here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.