NLC Recruitment 2023
NLC Recruitment 2023 : The NLC Bharti 2023 has the new openings for 293 posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information. This recruitment is opening for 293 posts. Application is received through Online Mode and last date for application is 3 August 2023. NLC Bharti is for Executive Engineer, Deputy General Manager, Manager, Assistant Executive Manager, Additional Chief Manager, General Manager, & Deputy Manager Posts. Interested candidates can apply for NLC Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.nlcindia.in/new_website/index.htm. For more details read this page for latest job updates.
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये मोठी भरती २०२३ : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी २९३ एक्झिक्युटिव इंजिनिअर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर, ॲडिशनल चीफ मॅनेजर, जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://www.nlcindia.in/new_website/index.htm या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन
एकूण पदे : २९३
जाहिरात क्र : ४/२०२३
पदाचे नाव :
१. एक्झिक्युटिव इंजिनिअर
२. डेप्युटी जनरल मॅनेजर
३. मॅनेजर
४. असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर
५. ॲडिशनल चीफ मॅनेजर
६. जनरल मॅनेजर
७. डेप्युटी मॅनेजर
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
एक्झिक्युटिव इंजिनिअर | (अ) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/पर्यावरणविषयक इंजिनिरिंग पदवी किंवा समतुल्य (ब) 05 वर्षे अनुभव | २२३ |
डेप्युटी जनरल मॅनेजर | (अ) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिरिंग पदवी/CA (ब) 19 वर्षे अनुभव | ३२ |
मॅनेजर | (अ) M.Tech./M.Sc. (जिओलॉजी) (ब) 05 वर्षे अनुभव | १६ |
असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर | (अ) M.Sc. (केमिस्ट्री/ॲनलिटिक्स केमिस्ट्री/आर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री) (ब) 04 वर्षे अनुभव | ६ |
ॲडिशनल चीफ मॅनेजर | (अ) CA/ICWAI/ICMAI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA (ब) 13 वर्षे अनुभव | ८ |
जनरल मॅनेजर | (अ) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी किंवा CA/ICWA. (ब) 22 वर्षे अनुभव | २ |
डेप्युटी मॅनेजर | (अ) कोणत्याही शाखेतील पदवी आणि (ब) कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यामधील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कार्मिक व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / औद्योगिक संबंध / एचआरएम / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास. (क) 01 वर्ष अनुभव | ६ |
TOTAL | २९३ |
वय :
१ जून २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )
पदाचे नाव | वय |
एक्झिक्युटिव इंजिनिअर | ३६ वर्षापर्यंत |
डेप्युटी जनरल मॅनेजर | ५२ वर्षापर्यंत |
मॅनेजर | ३६ वर्षापर्यंत |
असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर | ३० वर्षापर्यंत |
ॲडिशनल चीफ मॅनेजर | ४७ वर्षापर्यंत |
जनरल मॅनेजर | ५४ वर्षापर्यंत |
डेप्युटी मॅनेजर | ३२ वर्षापर्यंत |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची फी :
General/OBC | SC/ST/PWD/ExSM |
८५४/- | ३५४/- |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३ ऑगस्ट २०२३ |
परीक्षा | नंतर कळवतील |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अर्ज करण्यासाठी https://www.nlcindia.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज ३ ऑगस्ट २०२३ पर्यंतच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for NLC Recruitment 2023 online through the official website.
2. The official website is https://www.nlcindia.in/
3. Application only taken from this portal.
4. Application taken till 3 August 2023.
5. For more details of, visit this website.
OVERVIEW :
Organization | NLC Recruitment 2023 |
Category | Neyveli Lignite Corporation Limited |
Post Name | Executive Engineer, Deputy General Manager, Manager, Assistant Executive Manager, Additional Chief Manager, General Manager, & Deputy Manager |
Vacancies | 293 |
Exam Date | Notify Later |
Job Location | All India |
Last date of Application | 3 August 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Apply Online | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.