Central Bank Of India Recruitment 2023 | Central Bank |

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती

Central Bank Of India Recruitment 2023 : The Banking recruitment has the new openings for Manager Scale II posts. This recruitment is for Graduate candidate’s. This page includes all the information about central bank of India Bharti. This recruitment is opening for total 1000 Manager Scale II (Mainstream) posts. Application is received through Online Mode. Starting date of application is 1st July 2023 and last date for application is 15th July 2023. Interested candidates can apply for Central Bank Of India Recruitment 2023 online through the official website. The official website ishttps://centralbankofindia.co.in/en. For more details read this page for latest job updates.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती २०२३ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम) पदाच्या १००० जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://centralbankofindia.co.in/en या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Central Bank Of India

Central Bank Of India

एकूण पदे : १०००
पदाचे नाव :

१. मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)(a) A Degree (Graduation) in any discipline from a University recognised by the Govt. of India.
(b) CAIIB
(c) Minimum 3 years’ experience as an officer in PSB/Private Sector Banks/ RRB.
Or
(d) Minimum 6 years’ experience as a Clerk in PSB/Private Sector Bank/RRB
and with MBA/MCA/Post Graduate Diploma in Risk Management
/Treasury Management/ Forex/ Trade Finance/
CA/ICWA/CMA/CFA/PGDM/ Diploma from Indian Institute of Banking &
Finance.
(e) Candidates from NBFCs/Cooperative Banks/Insurance sector/Govt.
Financial Institutions either regular or part time are not eligible.
Note: Preference shall be given to the candidate, who possesses any
experience in Credit/Foreign Exchange/Marketing.
1000
TOTAL1000

वय :

31 मे 2023 रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)१८ ते ३२ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव General SC/ST/PWD/महिला
मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)८५०/- + GST१७५/- + GST

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३
परीक्षा ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://centralbankofindia.co.in/en या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज १ जुलै २०२३ ते १५ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Central Bank Of India Bharti Recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://centralbankofindia.co.in/en

3. Application only taken from this portal.

4. Application taken from 1st July 2023 to 15th July 2023.

5. For more details of, visit this website.

Selection Process

The Central Bank Of India Bharti 2023 includes the following most important stages:


  • Online Examination
  • Interview
  • Document Verification
  • The structure of the Examination which will be conducted online is as follows:
Sr.
No
Name of the test No. Of
questions
Maximum
Marks
1Banking 6060
2Computer Knowledge2020
3Present Economic Scenario &
General Awareness
2020
Total 100100

OVERVIEW :

Organization Central Bank of India Recruitment 2023
CategoryBanking
Post NameManager Scale II (Mainstream)
Vacancies1000
Exam Date August 2023
Job LocationAll India
Last date of Application 15th July 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा. 

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.