National Highways Authority Recruitment 2023 |

NHAI Recruitment 2023

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2023

National Highways Authority Recruitment 2023 : The National Highways Authority Recruitment 2023 has the new openings for 50 deputy Manager (Technical) posts. This recruitment is for graduate students, Candidates with certain educational qualification including degree in Civil Engineering from a
recognized University / Institute with additional eligibility as mentioned in the notification can apply for these posts. This page includes all the information about National Highways Authority. These positions are available in the Level 10 of Pay Matrix of 7th CPC (Pre-revised: Pay Band-3 [(Rs.15,600-39,100/-) + Grade Pay of Rs.5400/-)] with central DA on direct recruitment basis.

This recruitment is opening for total 50 Deputy Manager posts. Application is received through Online Mode and last date for application is 30th June 2023. Interested candidates can apply for National Highways Authority Recruitment 2023 online through the NHAI official website. The official website is https://nhai.gov.in/. Application only taken from this portal. For more details read this page for latest job updates.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2023 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2023 अंतर्गत पदवीधरांसाठी डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदाच्या ५० जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. इच्छुक उमेदवारानी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचआहे. अर्ज करण्यासाठी https://nhai.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील. या पेज वर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2023 बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या

National Highways Authority Recruitment 2023

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

एकूण पदे : ३०
पदाचे नाव :

१. डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल ) (अ) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   
(ब) UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल), 2022 मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती 
५०
TOTAL५०

वय :

30 जून 2023 रोजी 30 वर्षे    

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] The upper age limit is relaxable as per Govt. of India Rules applicable for different categories.


Category wise posts

UR 33
SC04
ST01
OBC-NCL11
EWS01
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव फी
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३
परीक्षा/मुलाखत नंतर काळवतील

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे

३) अर्ज करण्यासाठी https://nhai.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज ३० जून २०२३ पर्यंत च करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी https://nhai.gov.in/ या वेबसाइट ला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for National Highways Authority Recruitment 2023 online through the NHAI official website.

2. The official website is https://nhai.gov.in/

3. Application only taken from this portal for National Highways Authority Recruitment 2023.

4. Application taken till 30th June 2023.

5. for more details of NHAI Recruitment 2023 ,visit this website https://nhai.gov.in/

Selection Process

The NHAI Bharti 2023 includes the following most important stages:


  • Written Test
  • Personality Test
  • Interview
  • Document Verification

OVERVIEW :

Organization National Highways Authority Recruitment 2023
(भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण)
CategoryNHAI
Post NameDeputy Manager (Technical)
Vacancies50
Salary Rs.15,600/- to Rs. 39,100/-
Exam Date August 2023
Job LocationAll India
Last date of Application 30th June 2023
Mode of ApplyOnline
Important Links for National Highways Authority Recruitment 2023  :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.