Indian Navy Recruitment 2023 | केंद्रीय नौदल भरती |

Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023 : The Indian Navy Bharti 2023 has the new openings for 10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information. This recruitment is opening for 10+2 (B.Tech.) Cadet Entry Scheme posts. Application is received through Online Mode and last date for application is 30th June 2023. Interested candidates can apply for Indian Navy Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.indiannavy.nic.in/. Application only taken from this portal for Indian Navy Recruitment 2023. For more details read this page for latest job updates.

केंद्रीय नौदल भरती २०२३ : केंद्रीय नौदल भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी १०+२ (B.Tech.) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी २०२४) पदाच्या ३०+ जागांसाठी भरती जाहीर कली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. इच्छुक उमेदवारानी केंद्रीय नौदल भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://www.indiannavy.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील. या पेज वर केंद्रीय नौदल विभाग भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या

Indian navy recruitment 2023
एकूण पदे : ३०
पदाचे नाव :

१. १०+२ (B.Tech.) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी २०२४ )

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
10+2 (B.Tech.) Cadet Entry Scheme (a) Passed Senior Secondary Examination (10+2 Pattern) or its equivalent examination from any Board with at least 70% aggregate marks in Physics, Chemistry and Mathematics (PCM) and at least 50% marks in English (either in Class X or Class XII).
(b) Candidates who have appeared for JEE (Main) – 2023 exam (for B.E/ B. Tech). Call up for Service Selection Board (SSB) will be issued on the basis of JEE (Main)
All India Common Rank List (CRL) – 2023 published by NTA.
30
TOTAL30

वय :

02 जुलै 2004 ते 01 जानेवारी 2007 दरम्यान जन्म झालेला हवा


अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव फी
१०+२ (B.Tech.) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी २०२४ ) फी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवतीची तारीख १० जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३
परीक्षा/मुलाखत ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी केंद्रीय नौदल भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज करण्यासाठी https://www.indiannavy.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.

५) अर्ज ३० जून २०२३ पर्यंत च करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी https://www.indiannavy.nic.in/ या वेबसाइट ला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Indian Navy Recruitment 2023 online through the official website.

2. The official website is https://www.indiannavy.nic.in/

3. Application only taken from this portal.

4. Application taken till 30th June 2023.

5. for more details, visit this website https://www.indiannavy.nic.in/

Selection Process

The Indian Navy Bharti 2023 includes the following most important stages:


  • Interview
  • Preliminary Examination
  • Merit List
  • Medical Test
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Indian Navy Recruitment 2023
CategoryExecutive & Technical Branch
Post Name10+2 (B.Tech.) Cadet Entry Scheme
Vacancies30
Salary Notify Later
Exam Date August 2023
Job LocationAll India
Last date of Application 30th June 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website Click here
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा

ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.