Mumbai Port Trust Recruitment 2023 | मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती |

Mumbai Port Trust Recruitment 2023

Mumbai Port Trust Recruitment 2023 : The Mumbai Port Trust Bharti 2023 has the new openings for total 54 vacant posts & this recruitment is for sports candidate’s. This page includes all the information about Mumbai Port Trust Bharti. This recruitment is opening for 54 Meritorious Sports Trainees on contract basis for a period of 10 months only. Application is received through Offline Mode and last date for application is 26th July 2023. Interested candidates can apply for Mumbai Port Trust Recruitment 2023 offline at given address through the official website. The official website is http://mumbaiport.gov.in/. For more details read this page for latest job updates.

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ : मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी क्रीडा प्रशिक्षणार्थी पदाच्या ५४ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी http://mumbaiport.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

Mumbai Port Trust

Mumbai Port Trust

एकूण पदे : ५४
पदाचे नाव :

१. क्रीडा प्रशिक्षणार्थी

शिक्षण :

The Sports Trainees will be considered if they have represented in the respective games at the
following level during the Year i.e. 2019-20,2020-21,2021-22 and 2022-23

Post Name Eligibility CriteriaTotal Posts
Meritorious Sports TraineesA) Represented the Country in an International competition.
and /or
B) Represented the State in a National competition.
and/or
C) Represented combined Universities team in any National competition.
and / or
D) Represented the University in Inter –University tournament conducted by University
Sports Control Board.
and / or
i) Represented ‘A’ division in Cricket
ii) Represented in Super/Elite Division in Hockey, Football, Kabaddi and Volleyball
54
TOTAL54

वय :

१ जुलै २०२३ रोजी

पदाचे नाव वय
क्रीडा प्रशिक्षणार्थी१८ ते २५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता :

जे.टी. महासचिव, मुंबई बंदर प्राधिकरण स्पोर्ट्स क्लब, दुसरा मजला, रेल्वे व्यवस्थापकाची इमारत, रामजीभाई कमानी मार्ग, वसंत हॉटेल जवळ, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400 001.

नोकरी करण्याचे ठिकाण :

मुंबई (महाराष्ट्र)


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १८ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) अर्ज जे.टी. महासचिव, मुंबई बंदर प्राधिकरण स्पोर्ट्स क्लब, दुसरा मजला, रेल्वे व्यवस्थापकाची इमारत, रामजीभाई कमानी मार्ग, वसंत हॉटेल जवळ, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400 001 या पत्यावर करावा.

४) मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती साठी या http://mumbaiport.gov.in/ अधिकृत वेबसाइट ल भेट द्या.

५) अर्ज १८ जुलै २०२३ ते २६ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for Mumbai Port Trust Recruitment 2023 offline at given address through the official website.

2. The official website is http://mumbaiport.gov.in/

3. Address to send the application is Jt. General Secretary, Mumbai Port Authority Sports Club,
2nd Floor, Railway Manager’s building, Ramjibhai Kamani Marg,
Near Vasant Hotel, Ballard Estate, Mumbai-400 001.

4. Application taken from 18th July 2023 To 26th July 2023.

5. Only self-attested photocopies of the certificates as well as Adhar Card No and PAN card and
not the originals be sent along with the application

6. For more details of, visit this website.


Payment/ Stipend :

Selected Sports Trainees will be eligible for

I) Stipend = Rs. 14,000/- per month
II) Kit = Rs. 10,000/- per annum
III) Accommodation = On sharing basis. (at free of cost)
IV) Mediclaim + Accident Insurance = Rs. 7,000/- for a year
V) The Sports Trainee will be given OPD facility and primary or basic treatment at MbPA
Hospital itself during the period of contract.

Selection Process
  • Selection will be based on their achievements in the sports career.
  • The Selected Sports Trainees will be considered for engagement on contract basis for a period of 10 months only on the stipulated terms and conditions.
  • The Selected Sports Trainees will be engaged subject to Medical fitness certificate issued by Chief Medical Officer, MbPA.
  • The Sports Trainees shall not have any right/title/interest at par with the regular employees of the Port. Further, these are purely only temporary contractual assignments and their selection shall not confer any right on them to claim/seek regularization or permanent engagement.
  • A surety bond shall be signed by the Sports Trainees for an amount of Rs.10,000/-

OVERVIEW :

Organization Mumbai Port Trust Recruitment
CategorySports Person
Post NameMeritorious Sports Trainees
Vacancies54
Job Location Mumbai (Maharashtra)
Starting date of Application18th July 2023
Last date of Application 26th July 2023
Mode of ApplyOffline
Address To Send Application Jt. General Secretary, Mumbai Port Authority Sports Club,
2nd Floor, Railway Manager’s building, Ramjibhai Kamani Marg,
Near Vasant Hotel, Ballard Estate, Mumbai-400 001
Important Links :
NotificationClick here 
Official Website http://mumbaiport.gov.in/
Apply Offline At Given Mentioned Address

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.