MAHA Legal Services Authority Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मध्ये भरती |

MLSA Recruitment 2023

MAHA Legal Services Authority Recruitment 2023 : The MAHA Legal Services Authority Bharti 2023 has the new openings for total 2 vacant posts. This recruitment is for commerce graduate candidate’s. This page includes all the information about MAHA Legal Services Authority Bharti. This recruitment is opening for 2 Accountant posts on contract basis. Application is received through Offline Mode and last date for application is 27th July 2023. Interested candidates can apply for MAHA Legal Services Authority Recruitment 2023 offline at given address through the official website. The official website is https://legalservices.maharashtra.gov.in/. For more details read this page for latest job updates.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी लेखापाल पदाच्या ०२ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://legalservices.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

MAHA Legal Services Authority Recruitment 2023

MAHA Legal Services Authority

एकूण पदे : २
पदाचे नाव :

१. लेखापाल

शिक्षण :
Post Name Eligibility CriteriaTotal Posts
Accountant (a) Minimum Education : – Candidate must be at least
a Commerce Graduate from any recognized University.
(b) Work Experience :– Candidate must possess minimum work
experience of Two Years as an accountant with Maharashtra State
Legal Services Authority/ High Court Legal Services
Committee/Sub-Committees/ District Legal Services Authority any
Court or Tribunal.
Or
Candidate must have 3 years work experience as an accountant
with any other institution.
(c) Typing Speed : – Candidate’s Typing speed shall not be below
30 w.p.m. (Marathi & English)
(d) Language Proficiency : – Candidate must be able to read,
write and talk in English, Marathi and Hindi languages.
(e) Knowledge of Computer : – Candidate must be well
acquainted with necessary accounting softwares and computer
programs viz. Microsoft Office, Excel, Tally etc.
2
TOTAL2

अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता :

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, 105, उच्च न्यायालय, P.W.D. बिल्डिंग, फोर्ट, मुंबई 400032

नोकरी करण्याचे ठिकाण :

महाराष्ट्र


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १८ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२३

अर्ज कसा करावा :

१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

२ ) इच्छुक उमेदवारानी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२३ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

३) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण माहितीसाठी https://legalservices.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

४) अर्ज महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, 105, उच्च न्यायालय, P.W.D. बिल्डिंग, फोर्ट, मुंबई 400032 या पत्यावर करावा.

५) अर्ज १८ जुलै २०२३ ते २७ जुलै २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.

६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.

HOW TO APPLY :

1. Interested candidates can apply for MAHA Legal Services Authority Recruitment 2023 offline at given address through the official website.

2. The official website is https://legalservices.maharashtra.gov.in/

3. Address to send the application is Maharashtra State Legal Services Authority, Mumbai, 105, High Court, P.W.D. Building, Fort, Mumbai 400032.

4. Application taken from 18th July 2023 To 27th July 2023.

5. For more details of, visit this website.

6. The applicant must be a citizen of India

Selection Process

The MAHA Legal Services Authority Bharti 2023 includes the following most important stages:


  • Personal Interview
  • Document Verification

Terms and Conditions :
  • The eligible candidates shall submit their applications in the prescribed format along with the self-attested copies of documents and send the same to the office address of MSLSA. In case of any problem/enquiry may be made on office telephone number of MSLSA 022 – 22691395.
  • The above appointment is purely on contract basis, and it carries no right or promise of subsequent / permanent employment in favour of the candidate.
  • The appointment to the abovesaid post shall be for a period of 11 months and the candidate shall not be entitled for claim of permanency on any ground. His / Her services can be terminated by MSLSA at any time before completion of the said period of 11 months without giving any notice.
  • The last date for submission of application form is 27.07.2023, 05:00 PM. Application received after the said date shall not be considered.
  • Interview date will be communicated/informed individually on WhatsApp/email as provided.

OVERVIEW :

Organization MAHA Legal Services Authority
(महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण)
CategoryMLSA
Post NameAccountant
Vacancies02
Job Location Maharashtra
Starting date of Application18th July 2023
Last date of Application 27th July 2023
Mode of ApplyOffline
Address to Send ApplicationMaharashtra State Legal Services Authority, Mumbai,
105, High Court, P.W.D. Building, Fort, Mumbai 400032.
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://legalservices.maharashtra.gov.in/
Apply Offline At above mentioned address

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.