Maharashtra Ration Card List | राशन कार्ड यादी पाहता येणार आपल्या मोबाईल वरती: पहा स्टेप बाय स्टेप माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे ध्येय पूर्ती या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Maharashtra Ration Card List राशन कार्ड यादी महाराष्ट्र बद्दल माहिती, महाराष्ट्र राशन कार्ड यादी पहा आपल्या मोबाईलवर ते ही सोप्या पद्धतीने.

Maharashtra Ration Card List In Marathi

मित्रानो, महाराष्ट्र राशन कार्ड यादी ऑनलाईन म्हणजेच राशन कार्ड यादी ऑनलाईन उपलब्ध आहे. Maharashtra Ration Card List आपण घरी बसल्या AAY, BPL, PHH, NPH व अन्नपूर्णा रेशनकार्ड लिस्ट मध्ये नाव शोधू शकता. महाराष्ट्र राज्याची रेशनकार्ड यादी पाहण्यासाठी आजचा लेख सविस्तर वाचा.

राशन कार्ड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रेशनकार्ड यादी ऑनलाईन उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन अधिकृत वेबसाईट पोर्टल उपलब्ध केले आहे. जेणेकरून महाराष्ट्राराज्यातील राशन लाभार्थी नागरिक आपले नाव राशन कार्ड यादी मध्ये पाहू शकतील. Maharashtra Ration Card List.

विद्यार्थ्याना मिळणार मोफत लॅपटॉप, येथे क्लिक करा

  • जर आपण नवीन राशन कार्ड साठी अर्ज केला असेल
  • आणि तुमचे नाव अर्ज केल्या नंतर राशन कार्ड यादी मध्ये आले का नाही हे पाहण्यासाठी आम्ही खाली खूपच सोप्या आणि सविस्तर पाणी माहिती दिलेली आहे.
  • त्या माहितीचा उपयोग करून आपण यादीत नाव पाहू शकता.
  • आम्ही दिलेल्या स्टेप पहा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव पाहण्यासाठी कसलीही परेषणी होणार नाही. Maharashtra Ration Card List

राशन कार्ड यादी ऑनलाईन कशी पहावी Ration Card List Download

  1. rcm.mahafood.gov.in ही अधिकृत वेबसाईट ओपन करा
  • Ration Card List Download रेशनकार्ड यादी पाहण्यासाठी
  • food, civil, supplies and consumer protection department या अधिकृत वेबसाईट वरती जावा लागेल.
  • त्यासाठी आम्ही दिलेल्या लिंक ल कलिकणकरून आपण त्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊ शकता.
2) कॅपचा कोड व्हेरिफाय करा.

अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड व्हेरीफाय करावे लागेल. आपण खाली दिलेल्या फोटो मध्ये पाहू शकता, त्या प्रमाणे कृती करा.

3) आपल्या जिल्ह्याचे नाव निवडा

  • त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल मग त्यात तुमचा जील्हाची निवड करावी लागेल.
  • मग त्या नंतर DFSO सिलेक्ट करावे लागेल.
  • आणि आता आपल्या राशन कार्डचां प्रकार निवडा आणि view report वरती क्लिक करा.

4 ) आपले DFSO सिलेक्ट करा

आता आपल्या मोबाइलच्या स्क्रीन वरती जिल्ह्यांअंतर्गत येणाऱ्या DFSO चे नाव दिसेल. रेशनकार्ड यादी पाहण्यासाठी DFSO सिलेक्ट करावे लागेल.

5) आपले TFSO सिलेक्ट करा

आपले DFSO सिलेक्ट केल्यानंतर, त्यांतर्गत येणाऱ्या सर्व TFSO ची लिस्ट येईल. त्यात आपल्या TFSO चे नाव पहा आणि सिलेक्ट करा.

6) आपल्या राशन दुकानाचे नाव निवडा

TFSO सिलेक्ट केल्या नंतर त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व राशन दुकानदारांची नावे आपल्या समोर येतील.

त्यात आपल्या राशन दुकानाचे नाव शोधा आणि सिलेक्ट करा.

7) महाराष्ट्र राज्य राशन कार्ड यादी चेक करा

जसेच आपण राशन दुकानाचे नाव सिलेक्ट कराल तसेच तुम्हाला तुमच्या पूर्ण गावाची यादी पाहायला मिळेल.

मग त्यात तुमचे नाव पाहू शकता.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे, ज्यांची रेशनकार्ड यादी ऑनलाईन उपलब्ध आहे.

नाशिकअकोला
नागपूरअहमदनगर
नांदेडअमरावती
उस्मानाबादबीड
पालघरऔरंगाबाद
परभणीभंडारा
पुणेधुळे
रायगडचंद्रपूर
साताराबुलढाणा
सांगलीहिंगोली
रत्नागिरीगोंदिया
ठाणेगडचिरोली
सोलापूरजळगाव
सिंधुदुर्गजालना
वर्धाकोल्हापूर
वाशीममुंबई शहर
यवतमाळमुंबई उपनगरीय
नंदुरबारलातूर
योजनांचे नावMaharashtra Ration Card List | राशन कार्ड यादी महाराष्ट्र
योजनेचे वर्ष2024
योजनेचा लाभमहाराष्ट्र राज्य
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
लाभार्थीराज्यातील नागरिक
विभागअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
अनेक योजनायेथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.