ZP Pune Recruitment 2023 | जिल्हा परिषद, पुणे मध्ये मोठी भरती |

ZP Pune Recruitment 2023

ZP Bharti 2023 : The ZP Pune Recruitment 2023 has the new openings for total 1000 vacant posts & this recruitment is for 10th/12th Pass/ graduate candidate’s. This page includes all the information about ZP Bharti. This recruitment is opening for 1000 Arogya Sevak (Male), Arogya Sevak (Female), Pharmacy Officer, Contract Gram Sevak, Junior Engineer (Architectural / G.P.P.), Junior Draftsman, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Rigman (Cordman), Senior Assistant (Clerk), Senior Assistant Accounts, Extension Officer – Agriculture, Extension Officer – Education, Extension Officer – Panchayat, Extension Officer – Statistics, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts. Application is received through Online Mode and last date for application is 25th August 2023. Interested candidates can apply for ZP Bharti 2023 online through the official website. The official website is https://www.zppune.org/. For more details read this page for latest job updates.


जिल्हा परिषद पुणे मध्ये मोठी भरती २०२३ : जिल्हा परिषद पुणे भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी – कृषि, विस्तार अधिकारी – शिक्षण,विस्तार अधिकारी – पंचायत, विस्तार अधिकारी – सांख्यिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) पदाच्या १००० जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी जिल्हा परिषद पुणे भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://www.zppune.org/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर जिल्हा परिषद भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

ZP Latur Recruitment 2023

जिल्हा परिषद पुणे


एकूण पदे :

१०००

जाहिरात क्र :

०१/२०२३

पदाचे नाव :
  1. आरोग्य सेवक (पुरुष)
  2. आरोग्य सेवक (महिला)
  3. औषध निर्माण अधिकारी
  4. कंत्राटी ग्रामसेवक
  5. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)
  6. कनिष्ठ आरेखक
  7. कनिष्ठ लेखाधिकारी
  8. कनिष्ठ सहाय्यक
  9. कनिष्ठ सहाय्यक लेखा
  10. पर्यवेक्षिका
  11. पशुधन पर्यवेक्षक
  12. प्रयोगशाला तंत्रज्ञ
  13. रिगमन (दोरखंडवाला)
  14. वारिष्ट सहाय्यक (लिपीक)
  15. वारिष्ट सहाय्यक लेखा
  16. विस्तार अधिकारी (कृषि)
  17. विस्तार अधिकारी – शिक्षण
  18. विस्तार अधिकारी – पंचायत
  19. विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  20. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

पुणे, महाराष्ट्र

शिक्षण :
  • आरोग्य सेवक (पुरुष) : १०वी उत्तीर्ण
  • आरोग्य सेवक (महिला) : सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
  • औषध निर्माण अधिकारी : B.Pharm/D.Pharm
  • कंत्राटी ग्रामसेवक : ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.) : संबंधित ट्रेड मध्ये अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  • कनिष्ठ आरेखक :  (i) १०वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य आरेखक कोर्स
  • कनिष्ठ लेखाधिकारी : (i) पदवीधर (ii) ०५ वर्षे अनुभव
  • कनिष्ठ सहाय्यक : (i) १०वी उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा : (i) १०वी उत्तीर्ण (ii) मराठी  टंकलेखन ३० श.प्र.मि.
  • पर्यवेक्षिका : समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी
  • पशुधन पर्यवेक्षक : पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
  • प्रयोगशाला तंत्रज्ञ : भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
  • रिगमन (दोरखंडवाला) : (i) १०वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) ०१ वर्ष अनुभव
  • लघुलेखक (निम्न श्रेणी) : (i) १०वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
  • वारिष्ट सहाय्यक (लिपिक) : पदवीधर
  • वारिष्ट सहाय्यक लेखा : (i) B.Com. (ii) ०३ वर्षे अनुभव
  • विस्तार अधिकारी – कृषि : कृषी पदवी किंवा समतुल्य
  • विस्तार अधिकारी – शिक्षण : (i) ५०% गुणांसह B.A/B.Sc/B.Com (ii) B.Ed (iii) ३ वर्षे अनुभव
  • विस्तार अधिकारी – पंचायत : विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) : विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) : १०वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

वय :

२५ ऑगस्ट २०२३ रोजी

पदाचे नाव वय
खुला वर्ग १८ ते ३८ वर्षे
मागास प्रवर्ग १८ ते ४३ वर्षे

अर्ज करण्याची फी :
खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
१०००/- ९००/-

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख ५ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी जिल्हा परिषद पुणे भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी https://www.zppune.org/ या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज ५ ऑगस्ट २०२३ ते २५ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
  1. Interested candidates can apply for Zilha Parishad Pune Recruitment 2023 online through the official website.
  2. The official website is https://www.zppune.org/
  3. Application only taken from this portal.
  4. Application taken from 5th August 2023 To 25th August 2023.
  5. For more details of, visit this website.
Selection Process

The Zilha Parishad Pune Bharti 2023 includes the following most important stages:


  • Computer Based Test (CBT)
  • Document Verification

OVERVIEW :

Organization Zilha Parishad Pune Recruitment
CategoryGovernment
Post NameArogya Sevak (Male), Arogya Sevak (Female), Pharmacy Officer, Contract Gram Sevak, Junior Engineer (Architectural / G.P.P.), Junior Draftsman, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Rigman (Cordman), Senior Assistant (Clerk), Senior Assistant Accounts, Extension Officer – Agriculture, Extension Officer – Education, Extension Officer – Panchayat, Extension Officer – Statistics, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Vacancies1000
Job Location(Pune) Maharashtra
Starting date of Application5th August 2023
Last date of Application 25th August 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website https://www.zppune.org/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
  • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
  • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
  • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.