WCL Recruitment 2023 | वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये मोठी भरती |

Western Coalfields Limited Recruitment

WCL Recruitment 2023 : The WCL Bharti 2023 has the new openings for total 316 vacant posts & this recruitment is for ITI/10th Pass candidate’s. This page includes all the information about Western Coalfields Limited Bharti. This recruitment is opening for 316 ITI Graduate Apprentice and Technician Apprentice posts. Application is received through Online Mode and last date for application is 16th September 2023. Interested candidates can apply for WCL Recruitment 2023 online through the official website. The official website is http://www.westerncoal.in/. For more details read this page for latest job updates.


वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये मोठी भरती २०२३ : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या ३१६ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या http://www.westerncoal.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .

WCL recruitment 2023

Western Coalfields Limited


एकूण पदे :

८७५

जाहिरात क्र :

WCL/HRD/GrTech Appr/2023-24/48

पदाचे नाव :
 1. पदवीधर अप्रेंटिस
 2. टेक्निशियन अप्रेंटिस
अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण :

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
पदवीधर अप्रेंटिसFull-time Degree course (BE/B.Tech./AMIE) in Mining Engineering from Institutions duly recognized by UGC/AICTE/State Govt. /Central Govt. 101
टेक्निशियन अप्रेंटिसFull-time Diploma in Mining/Mining & Mine Surveying from Institutions duly recognized by UGC/AICTE/ State Govt. /Central Govt.215
TOTAL316

वय :

१६ सप्टेंबर २०२३ रोजी

पदाचे नाव वय
पदवीधर अप्रेंटिस१८ वर्षे पूर्ण असावे
टेक्निशियन अप्रेंटिस१८ वर्षे पूर्ण असावे

अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव फी
पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिसफी नाही

महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख १ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२३

अर्ज कसा करावा :
 • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
 • इच्छुक उमेदवारानी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
 • अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी http://www.westerncoal.in/ या लिंक वर क्लिक करा.
 • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
 • अर्ज १ सप्टेंबर २०२३ ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधी मध्येच करायचा आहे.
 • अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
 1. Interested candidates can apply for WCL Recruitment 2023 online through the official website.
 2. The official website is http://www.westerncoal.in/
 3. Application only taken from this portal.
 4. Application taken from 1st September 2023 16th September 2023.
 5. For more details of, visit this website.
Selection Process

The WCL Bharti 2023 includes the following most important stages:


 • The selection shall be made based on the percentage of marks obtained in the qualifying examination. CGPA shall be converted into percentage as per the norms of the concerned Educational Board/University.
 • The eligible candidate shall be called for document verification at establishment office. The candidates would be required to furnish original documents and submit self- attested copies and soft copies thereof.
 • Final selection of the candidates in each seat shall be made after verification of documents and found fit in medical examination.
 • After document verification and obtaining medical fitness certificate the candidates shall be selected for training, based on merit and apprentice engagement letter shall be issued.

OVERVIEW :

Organization Western Coalfields Limited
CategoryPrivate
Advertisement No.WCL/HRD/GrTech Appr/2023-24/48
Post Name Graduate Apprentice and Technician Apprentice
Vacancies316
Job LocationMaharashtra and Madhyapradesh
Starting date of Application1st September 2023
Last date of Application 16th September 2023
Mode of ApplyOnline
Important Links :
NotificationClick here 
Official Website http://www.westerncoal.in/
Apply Online Click here

Official Website


Download PDF & Application form


महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
 • ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा. 
 • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
 • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
 • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. 
 • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी. 
 • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
 • क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल. 
 • तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा. 
 • फी  भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.