TMC Bharti 2023
Mahanagarpalika Bharti 2023 : The TMC recruitment 2023 has the new openings for Professor, Assistant Professor and Lecturer posts. This recruitment is for graduate students. This page includes all the information about TMC Recruitment 2023. This recruitment is opening for 70 Professor, Assistant Professor and Lecturer posts. Interested and eligible candidates can attend the walk-in interview at the given address of Thane Mahanagarpalika Bharti 2023. Interested candidates can apply for TMC Recruitment 2023 online through the TMC official website. The official website is https://thanecity.gov.in/. Eligible applicants for Professor and Assistant Professor may attend the interview on 04th July 2023 & for Lecturer posts may attend the interview on 5th July 2023. For more details read this page for latest job updates.
ठाणे महानगरपालिका भरती : ठाणे महानगरपालिका भरती अंतर्गत पदवीधरांसाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता पदाच्या ७० जागांसाठी भरती जाहीर केली असून इच्छुक उमेदवाराना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी इच्छुक उमेदवारानी ४ जुलै 2023 रोजी तर सहयोगी प्राध्यापक पदासाठी इच्छुक उमेदवारानी ५ जुलै 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी https://thanecity.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर ठाणे महानगरपालिका भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या
एकूण पदे : ७०
पदाचे नाव :
१. प्राध्यापक
२. सहयोगी प्राध्यापक
३. अधिव्याख्याता
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
प्राध्यापक | (अ). मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) (ब). मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस / डी.एन.बी.) (क). राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC ) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील सहयोगी प्राध्यापक अथवा समकक्ष पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव. (ड). राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार. (इ). महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O / A/B / C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. (ई). NMC चे नियमानुसार ४ publications आवश्यक आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. | ७ |
सहयोगी प्राध्यापक | (अ). मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) (ब). मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस./डी.एन.बी.) (क). राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार. (ड). महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. (इ). राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC ) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील सहयोगी प्राध्यापक अथवा समकक्ष पदाचा किमान ४ वर्षाचा अनुभव. (ई). NMC चे नियमानुसार २ publications आवश्यक आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक | ८ |
अधिव्याख्याता | (अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) (ब). राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार. (क). महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. (ड). मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी. (एम.डी / एम.एस./डी.एन.बी.) (इ). राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्ट अथवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव. (ई). मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. | ५५ |
TOTAL | ७० |
निवड करण्याची पद्धत
मुलाखत
मुलाखतीचा पत्ता :
के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
नोकरी करण्याचे ठिकाण :
ठाणे
पगार :
पदाचे नाव | वय |
प्राध्यापक | १८५०००/- |
सहयोगी प्राध्यापक | १७००००/- |
अधिव्याख्याता | १०००००/- |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
मुलाखतीची तारीख | ४ जुलै २०२३ & ५ जुलै २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी ठाणे महानगरपालिका भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अधिक माहितीसाठी https://thanecity.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) इच्छुक उमेदवाराना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे.
५) प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी इच्छुक उमेदवारानी ४ जुलै 2023 रोजी तर सहयोगी प्राध्यापक पदासाठी इच्छुक उमेदवारानी ५ जुलै 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
६) अधिक माहितीसाठी जाहिरातीला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for TMC Recruitment 2023 Interview from the TMC official address.
2. The official website is https://thanecity.gov.in/
3. Interested and eligible candidates can attend the walk-in interview at the given address of Thane Mahanagarpalika Bharti 2023
4. For more details of TMC Bharti 2023 ,visit NOTIFICATION
Selection Process
The TMC Bharti 2023 includes the following most important stages:
- Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | TMC Bharti 2023 |
Category | Teacher |
Post Name | Professor, Assistant Professor and Lecturer |
Vacancies | 70 |
Salary | As per Post Mentioned Above |
Job Location | Thane |
Interview Date | 4th July 2023 & 5th July 2023 |
Address Of Offline Application | के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे |
Mode of Apply | Walk In Interview |
Important Links for TMC Recruitment 2023 :
Notification | Click here |
---|---|
Official Website | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. या बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोत शेअर करा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा.
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.