Pradhanmantri Matru Vandana Yojana | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना |
गरोदर महिला आणि स्तनदा महिलांना मिळणार शासनाकडून 6000 रुपये हाय हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhanmantri Matru Vandana Yojana) सर्व माहिती घेणार आहोत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू झाली. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. गर्भधारणा झाल्यानंतर … Read more