PM Swanidhi Yojana in Marathi | पी एम स्वनिधी योजना |
हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM Swanidhi Yojana in Marathi) याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. पीएम स्वनिधी योजना ही पंतप्रधान स्ट्रीट वेंडरची आत्मानिर्भर निधी योजना आहे. PM Swanidhi Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 जून 2020 रोजी सुरू झाली. ही एक सूक्ष्म कर्ज योजना आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ अनुदानाच्या स्वरूपात कर्ज … Read more