SSC GD Constable Bharti 2023 | SSC GD कॉन्स्टेबल भरती 2023 |

 SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 26146 पदांसाठी मेगा भरती

हाय हेलो नमस्कार मित्रानो आज आपण ध्येयपूर्ती या मराठी वेबसाइट वर कर्मचारी निवड आयोग मार्फत कॉन्स्टेबल पदाच्या मेगा भरती (SSC GD Constable Bharti 2023) बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. या लेख मध्ये आपण SSC मार्फत सुटलेल्या GD कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 26146 जागांच्या भरती मध्ये कोणत्या पदाच्या किती जागा आहेत, त्यासाठी लागणारी पात्रता, शिक्षण, वयाची अट, शारीरिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याच्या तारखा, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत वेबसाइट, आणि तुम्हाला मिळणारा पगार किती असेल आणि संपूर्ण निवडीची प्रक्रिया आपण क्रमावारे पाहणार आहोत.

मित्रानो कर्मचारी निवड आयोगाने SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या वर्ग क आणि वर्ग ड अधिकारी पदाच्या 26146 जागांची SSC GD Bharti 2024 द्वारे प्रसिद्ध केली आहे

SSC GD कॉन्स्टेबल भरती 2023 : मित्रानो SSC GD कॉन्स्टेबल भरती 2023 अंतर्गत पदवीधरांसाठी कॉन्स्टेबल (जीडी) आणि (जीडी) पदाच्या 26146 जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारानी GD कॉन्स्टेबल भरती 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी या https://ssc.nic.in/ लिंकवर क्लिक करा. या पेज वर SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या निघालेल्या भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे.

एकूण किती पदे/जागा आहेत :

26146

कोणत्या पदासाठी जागा आहेत :
  1. कॉन्स्टेबल (जीडी)
  2. रायफलमन (जीडी)
अर्ज करण्याची पद्धत काय आहे :

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे

नोकरी करण्याचे ठिकाण :

संपूर्ण भारत

शिक्षण :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण झालेला असावा

वय :

01 जानेवारी 2024 रोजी (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )

पदाचे नाव वय
कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)18 ते 23 वर्षे

उमेदवार 2 जानेवारी 2001 च्या आधी जन्म घेतलेला नसावा आणि 1 जानेवारी 2006 नंतर जन्मलेला नसावा. अनुसूचित जातीसाठी 5 वर्षे सूट आहे आणि अनुसूचित जमातीसाठी 3 वर्षे सूट दिली आहे.

अधिकृत वेबसाइट :

https://ssc.nic.in/

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याची फी :

SSC मार्फत सुटलेल्या GD कॉन्स्टेबल पदाच्या अर्ज करण्याची फी खुल्या प्रवर्गासाठी 100/- रुपये आहे तर मागास प्रवर्गातील मुलांसाठी फी नाही. तसेच महिलांसाठी देखील फी नाही आहे.


महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख तारीख
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख 24 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023
परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2024
अर्ज कसा करावा :
  • इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
  • इच्छुक उमेदवारानी SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • त्यामध्ये SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 नोटिस वर क्लिक करा
  • नाव, मोबाइल क्रमांक, पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या आणि नंतर पासवर्ड टाकून लॉग इन करा
  • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती योग्यरित्या आणि अचूक भरा
  • त्यानंतर त्यात सांगितलेली सर्व कागदपत्रे आपलोड करा आणि अर्ज सबमीट करा
  • अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज 24 नोव्हेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधी मध्येच करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी ध्येयपूर्ती या मराठी वेबसाइटला भेट द्या.
जाहिरातीसाठी येथे क्लिक करा Click here 
अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in/
येथे ऑनलाइन अर्ज करा Click here
आमच्या व्हॉटस अप ग्रुप ला येथे जॉइन करा Click here
काय आहे निवड प्रक्रिया :

SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 साठी खालील प्रमाणे निवड प्रक्रिया असेल

  • Computer Based Online Test/Written examination
  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test (PST)
  • Document Verification and
  • Medical Test

NotificationClick here 
Official Website https://ssc.nic.in/
Apply Online Click here
Join WhatsApp GroupClick here

OVERVIEW :

Organization Staff Selection Commission
CategoryGovernment Job
Post NameConstable (General Duty)
forcesBSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF
Vacancies26146
Starting date of Application24th November 2023
Exam Date February/March 2024
Job LocationAll India
Last date of Application 31st December 2023
Mode of ApplyOnline
Official Websitehttps://ssc.nic.in/

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी

नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी

व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.

महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com  या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
  • परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
  • परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका
  • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल
  • ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे.
  • फी भरली आहे असा तपशील असलेल्या अर्जाची Printout काढण्याची सोय/सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे