SPMCIL Recruitment 2023
SPMCIL Recruitment 2023 : The SPMCIL Bharti 2023 has the new openings for total 37 vacant posts & this recruitment is for graduate candidate’s. This page includes all the information about SPMCIL. This recruitment is opening for 37 Assistant Manager posts. Application is received through Online Mode and last date for application is 8th August 2023. Interested candidates can apply for SPMCIL Recruitment 2023 online through the official website. The official website is https://www.spmcil.com/en/. For more details read this page for latest job updates.
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती २०२३ : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती २०२३ अंतर्गत पदवीधरांसाठी असिस्टंट मॅनेजर पदाच्या ३७ जागांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारानी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://www.spmcil.com/en/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. या पेज वर सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती बद्दल सर्व माहिती दिली आहे तरी अधिक माहितीसाठी या पेज ला भेट द्या. उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे .
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस
एकूण पदे : ३७
जाहिरात क्र : ०४/२०२३
पदाचे नाव :
१. असिस्टंट मॅनेजर
शिक्षण :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण जागा |
असिस्टंट मॅनेजर | प्रथम श्रेणी B.Tech/B.E. (प्रिंटिंग टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/कॉम्प्युटर/IT) किंवा प्रथम श्रेणी M.Sc (केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी कला/ग्राफिक डिझाईन/व्यावसायिक कला पदवी किंवा MCA | ३७ |
TOTAL | ३७ |
वय :
८ ऑगस्ट २०२३ रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )
पदाचे नाव | वय |
असिस्टंट मॅनेजर | १८ ते ३० वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण :
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची फी :
पदाचे नाव | General/OBC/EWS | SC/ST/PWD |
असिस्टंट मॅनेजर | ६००/- | २००/- |
महत्वाच्या तारखा :
सुरवात किंवा शेवटची तारीख | तारीख |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | १० जुलै २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ८ ऑगस्ट २०२३ |
अर्ज कसा करावा :
१ ) इच्छुक उमेदवारानी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे
२ ) इच्छुक उमेदवारानी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती २०२३ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
३) अर्ज करण्यासाठी https://www.spmcil.com/en/ या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
४) अर्ज फक्त या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
५) अर्ज ८ ऑगस्ट २०२३ पर्यंतच करायचा आहे.
६) अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या.
HOW TO APPLY :
1. Interested candidates can apply for SPMCIL Recruitment 2023 online through the official website.
2. The official website is https://www.spmcil.com/en/.
3. Application only taken from this portal.
4. Application taken till 8th August 2023.
5. For more details of, visit this website.
GENERAL CONDITIONS :
- Only Indian Nationals are eligible to apply.
- Candidates may apply for only one post from among the different posts advertised as the online
exam for all the posts may be conducted on the same day. - Mere conformity to the job requirement will not entitle a candidate to be called for online
examination/interview. Management reserves the right to reject any application without assigning
any reason and to raise the eligibility standard advertisement criteria to restrict/regulate the number
of candidates to be called for interview. The recruitment process can be cancelled / suspended /
terminated without assigning any reason. The decision of the management will be final and no
appeal will be entertained. - The vacancies advertised are tentative and may increase/decrease as per organizational requirement
Selection Process
The SPMCIL Bharti 2023 includes the following most important stages:
- Preliminary Examination
- Mains Examination
- Personal Interview
- Document Verification
OVERVIEW :
Organization | Security Printing Press, Security Printing & Minting Corporation of India Limited SPMCIL (सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस) |
Category | Central Public Sector Enterprise Company |
Post Name | Assistant Manager |
Vacancies | 37 |
Job Location | All India |
Last date of Application | 2023 |
Mode of Apply | Online |
Important Links :
Notification | Click here |
---|---|
Official Website | https://www.spmcil.com/en/ |
Apply Online | Click here |
Download PDF & Application form
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी
नोकरीचे लेटेस्ट आपडेटस मिळवण्यासाठी
व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा.
महाराष्ट्रातील सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ची माहिती मिळवण्यासाठी dheypurti.com या वेबसाईट ला भेट द्या. जसे की MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस, आर्मी, प्राध्यापक, शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका, बँकिंग, पोस्ट, महावितरण, रेल्वे, जिल्हा परिषद, महामार्ग इ. भरतीबद्दल बातम्यांची माहिती तुम्ही व तुमच्या गरजू मित्र परिवार आणि घरचे फॅमिली मेंबर्स जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत लवकरात लवकर पोचतील जेणे करून जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा योग्य वापर होईल. आणि अशाच सर्व भरती चे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या पेज ला रोज भेट देत राहा आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन करा |
ऑनलाइन पेमेंट करायच्या महत्वाच्या टिप्स (If Online Mode) :
- ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करावा.
- परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून आपण करू शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर कृपया सर्वर कडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करावी. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (back)/ रिफ्रेश (refresh)बटण (Key) दाबू नका.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल.
- ई-पावती (E-Receipt) तयार नाही झाल्यास परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Pagletration No) आणि पासवर्ड (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुनः पूर्ण करण्यात यावी.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची ई-पावती E- Receipt आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत Printout काढून घेणे आवश्यक आहे. ई-पावती व अर्जाची प्रत स्क्रीन वर न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला दर्शविते.
- क्रेडिट कार्ड वापर कर्त्यांसाठी सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बँक प्रचलित विनिमय दरांवर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.
- तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विंडो [(window)] बंद करा.
- फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.